
नीति आयोगाच्या बैठकीला नेहमीचे उपद्व्यापी विद्यार्थी मात्र आवर्जून उपस्थित होते.
नीति आयोगाच्या बैठकीला नेहमीचे उपद्व्यापी विद्यार्थी मात्र आवर्जून उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात रस्त्यावरील खड्डय़ांमुळे अशोक यांच्यासह आतापर्यंत पाचजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कौटुंबिक कलह तसेच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
टीईटी, म्हाडा, आरोग्य भरती गैरव्यवहार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात आला होता.
मुंबईतील वातावरण, व्यापार व कारखानदारीला पोषक होते म्हणून मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली
हे उत्तर माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली असल्याचे सांगत कोलारकर यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
भारतात ५२ व्याघ्रप्रकल्पांसोबतच ३२ हत्तीसंवर्धन प्रकल्प असून केंद्राच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होत असल्याचे भूपेंद्र यादव यांनी सूचित केले.
शिवसेना पक्षसंघटनेवरील नियंत्रणासाठी शिंदे गट व उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष केंद्रीय निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.
एक कोटीच्या बेहिशेबी व्यवहाराची ध्वनिफीत समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर मोपलवार हे वादग्रस्त ठरल़े
देशभरातील वाघांची गणना झाल्यानंतरही त्याचे मूल्यांकन अजून पूर्ण व्हायचे आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.