पिंपरी- चिंचवडमध्ये काम करणाऱ्या कचरावेचकांना देखील सोमवारी ओळखपत्रे देण्यास सुरूवात झाली आहे.
पिंपरी- चिंचवडमध्ये काम करणाऱ्या कचरावेचकांना देखील सोमवारी ओळखपत्रे देण्यास सुरूवात झाली आहे.
पर्वती ते लष्कर जलकेंद्र या दरम्यान २२०० मिलीमीटर व्यासाची पोलादी जलवाहिनी टाकण्यासाठीची ११० कोटी रुपयांची निविदा स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी…
केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’साठी आवश्यक पात्रता व अन्य सर्व गोष्टीत बसत असताना तसेच खुद्द मुख्यमंत्र्यांनी समावेशाची ग्वाही दिली असतानाही पिंपरी-चिंचवडला…
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘मॉडेल स्कूल’ ची योजना शासनाने निधीअभावी बंद केली…
एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या एका तरुणाने राहत्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार व पीएमपी बसचे चालक अनिल सूर्यकांत बोऱ्हाडे (वय ३८,…
सदाशिव पेठेमधील एका घराचे कुलूप तोडून सोने व चांदीचे दागिने मिळून एक लाख ६० हजारांचा ऐवज चोरून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी…
पिंपरी प्राधिकरणाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी बैठका घेतल्या, तेव्हा ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी मुदत घेतली.
‘एफटीआयआय’च्या (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया) आंदोलक विद्यार्थ्यांशी आणखी एकदा चर्चा करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय तयार असल्याचे संकेत…
केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून पिंपरी-चिंचवडला वगळण्याच्या मुद्दय़ावरून शहरातील राजकारण पेटलेले असतानाच सत्तारूढ …
पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासाठी टक्केवारीची अट काढून टाकण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे.
वक्तशीरपणाच्या बाबतीत दर दिवशी मार खाणाऱ्या मध्य रेल्वेवर बुधवारचा दिवसही फार वेगळा नव्हता.