भूतकाळ मार्गदर्शक म्हणून निरुपयोगी नि भविष्य अनिश्चित वाटतं तेव्हा अस्तित्वात असणं यातच आश्चर्य, आनंद आणि नशा वाटते; हाच काळ ‘बारोक’…
भूतकाळ मार्गदर्शक म्हणून निरुपयोगी नि भविष्य अनिश्चित वाटतं तेव्हा अस्तित्वात असणं यातच आश्चर्य, आनंद आणि नशा वाटते; हाच काळ ‘बारोक’…
जनतेसाठी प्रोटेस्टंट अनुयायित्व सोडणाऱ्या, पण राजा झाल्यावर लोकांना ‘उपासनास्वातंत्र्य’ बहाल करून ‘धर्मनिरपेक्षते’चा पाया रोवणाऱ्या हेन्री द नाव्हारचं पुढं काय झालं?
लुथरनं धर्मसत्तेची मध्यस्थी नाकारून ‘व्यक्तीच्या सदसद्विवेकबुद्धी’ला आधार मानलं; तर राब्लेनं लोकांच्या भाषेला, ज्ञानोत्सवासह इंद्रियोत्सवाला, हसण्यालाही महत्त्व दिलं…
इटलीतल्या रनेसान्समुळे प्रभावित झालेल्या फ्रेंच आक्रमणकर्ता फ्रॉन्स्वॉ पहिला यानंही मग, प्राचीन वारशात नवता शोधण्याचा प्रयत्न केला… पण तो स्वभाषेचा मान…
मार्टिन लुथरचं तत्त्व ‘व्हायरल’ होण्यासाठी त्या वेळी केवळ ‘प्रादेशिक भाषा’ म्हणून अस्तित्व असलेल्या जर्मन भाषेचा पुरेपूर उपयोग झाला. मग लुथरनंही…
अत्यंत धार्मिक वृत्तीचा असूनही प्रस्थापित धर्मसत्तेबद्दल त्याला प्रश्न पडले. मतांवर तो ठाम राहिला. लोकांनाही ते पटणं, ही एका पंथाची आणि…
‘लोक फसतात’ हे मॅकियाव्हेलीचं गृहीतक पराकोटीचं निराशावादीच; पण त्याच्या छोटेखानी ग्रंथातून राजकीय तत्त्वज्ञानाचा उदय झाला…
इटलीतलं त्यातही फ्लॉरेन्स या शहरराज्यातलं ‘१५वं शतक’ मध्ययुगातच आधुनिकतेची वाट रुंद करणारं ठरलं, ते कोणामुळे आणि कोणत्या कारणांनी?
आधुनिकतेची मूल्यव्यवस्था ‘स्वातंत्र्याधिष्ठित आशावादी मानवतावादा’चं सूत्र मानते. ते न मानताही ‘आधुनिकीकरण’ करता येतं…
विश्वविद्यालयांची स्थापना, वाढता व्यापार, त्यामुळे श्रमिकवर्गाच्या पोटातून जन्मलेला नागरी मध्यमवर्ग, या मध्ययुगातल्या सत्तारूढ संदर्भबिंदूला धक्का देणाऱ्या बाबी होत्या…
इतिहासात माणसांचं प्रोग्रामिंग करून त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे अनेक प्रयोग झालेले आहेत, होताहेत आणि होत राहतील.
‘ट्रिस्टन आणि इझल्टची प्रेमकथा’ म्हणजे परलोकवादानं भ्रमनिरास होऊन परत जगण्यावर प्रेम करू लागलेल्या मध्ययुगीन माणसांचं प्रतिबिंब…