सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असली तरी लहान मुलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असली तरी लहान मुलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दिघा रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव मागील पंचवार्षिक योजनेत नमूद करण्यात आला होता.
नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली मार्गावरील प्रवाशांचा ठाण्याला उतरून लोकल बदलण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे.
उद्यान अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे.
तलावाच्या बाजूला मोकळ्या जागेत उद्यान साकारले आहे.
धारणतलाव हा चालण्यासाठीचे औषध बनला आहे आणि चालण्या-धावण्यातून औषध देत आहे.
जुन्या नोटा पाणी आणि घरपट्टीच्या माध्यमातून भरल्याने पालिकेला दिलासा मिळाला आहे.
सध्या पहाटे ‘जॉगिंग’ला जाणे हे येथील विशिष्ट वर्तुळात ‘स्टाइल स्टेटमेंट’ बनले आहे.
वाशीमध्ये वन बीएचकेसाठी १५ ते १६ हजार रुपये प्रतिमहिना भाडे मोजावे लागत आहे.
जगण्यासाठीची घेतलेली मेहनत वेगळी आणि आरोग्यदायी जगण्यासाठी घेतलेली मेहनत वेगळी.
चोकोबार रोल ५०० रुपये, तर सुक्या मेवा असलेली मिठाई ८०० रुपये किलोच्या दराने विकली जात आहे.