शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ६ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या ६ महिन्यांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
A Bengaluru professor's dance video went viral
‘मुकाबला मुकाबला’ गाण्यावर कॉलेज प्रोफेसरने केला अफलातून डान्स, Viral Video पाहून प्रभु देवाही होईल खुश

Bengaluru professor viral dance video : सोशल मीडियावर एका कॉलेज प्रोफेसरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्याने मुकाबला गाण्यावर अफलातून डान्स…

Man asks Tesla to take him somewhere new The result has Elon Musk in splits
“मी कधीही गेलो नाही अशा ठिकाणी चल”, लठ्ठ माणसाला टेस्ला कार कुठे नेते ते बघाच, Viral Video पाहून एलॉन मस्कलाही आवरेना हसू

Funny Video of tesla car Owner : टेस्ला कार मालकाचा मजेशीर व्हिडीओ चर्चेत आला आहे.

Today's Trending Videos Live Updates in Marathi
Trending Video Highlights: लठ्ठ माणसाला कुठे घेऊन गेली पाहा टेस्ला कार; बाहेरून भंगार आतून…जुन्या ट्रेन कोच हे काय केलं? शाळकरी मुलीला भरधाव कारने उडवलं

Today’s Viral Videos Highlights : पुण्यात थरारक अपघात आणि मुंबईलत सडक्या आंब्यांचा आमरस बनवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला…

sun Transits
११ मेपासून सुरू होईल या ५ राशींचा सुवर्णकाळ! सुर्याचा कृतिका नक्षत्रात प्रवेश होताच बंपर लाभ होणार

सूर्यदेव २४ मे पर्यंत कृतिका नक्षत्रात राहतील आणि त्यानंतर २५ मे रोजी सकाळी ९:४० वाजता रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतील.

artificially ripened mangoes
केमिकल वापरून पिकवलेला आंबा खाल्यास आतड्यांवर आणि मेंदूवर काय परिणाम होतो? आंबे सुरक्षितपणे कसे खावे? जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

How To Identify Artificially Ripened Mangoes : तुम्ही खात असलेला आंबा कृत्रिमरित्या पिकवला आहे का? असा आंबा खाल्यास तुमच्या आतड्यांवर…

delhi metro viral videos
दिल्ली मेट्रोमध्ये हनी सिंगच्या गाण्यावर नाचू लागल्या तरुणी, Viral Video

Delhi Metro Viral Video : व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडेल कि ही दिल्ली मेट्रो आहे की हनी सिंगचे कॉन्सर्ट…

NPCIL Executive Trainee recruitment 2025 Apply with GATE score no written exam required
NPCIL Recruitment 2025 : NPCILमध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी होणार भरती; लेखी परीक्षेची आवश्यकता नाही, GATE स्कोअरसह करा अर्ज

NPCIL Recruitment 2025 Notification PDF : एकूण ४०० रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील १५०, केमिकलमध्ये ६०,…

Monthly Horoscope May 2025
Monthly Horoscope May 2025: या महिन्यात ७ राशींना मिळेल भाग्याची साथ, पदोन्नतीसह वाढणार पगार, मासिक राशिभविष्य जाणून घ्या

Monthly Horoscope May 2025 In Marathi : मेष, वृषभ, कर्क, सिंह, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन…

Viral video misidentified as final moments of Navy officer Vinay Narwal and his wife
हा व्हायरल Video नौदल अधिकारी विनय नरवाल व त्यांच्या पत्नीचा नाही, खरे जोडपे आले समोर; म्हणाले, “आम्ही जिवंत आहोत”

नौदल अधिकारी विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नीच्या शेवटचे क्षण दाखवणारा Video त्यांचा नव्हे, दुसऱ्याच जोडप्याचा! ‘आम्ही जिवंत आहोत’ म्हणत खऱ्या…

Pahalgam Viral Video Highlights News in Marathi
Trending Viral Video Highlights: पाकिस्तानात काहीही घडू शकते! चोर आला, ठाण्यात घुसला…; आयुष्यात कधी असं सार्वजनिक शौचालय पाहिलं नसेल, पाहा Viral Video

Pahalgam Terror Attack Viral Videos : आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या