scorecardresearch

शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ८ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या २ वर्षांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ८ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
winter hair care secrets expert tips to get rid of dandruff with alma curd neem and turmeric
हिवाळ्यामध्ये केसांमध्ये कोंडा होतोय का? तज्ज्ञांनी सुचवलेले हे ३ उपाय वापरून पाहा, कोंडा होईल गायब

आहार तज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून कोंड्यापासून सुटका मिळवण्याचे ३ सोपे उपाय सांगितले आहे. या उपायांच्या…

Why older adults should eat more protein Power of protein
Power of protein : वृद्धांनी आहारात अधिक प्रथिनांचे सेवन का केले पाहिजे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील क्लिनिकल आहारतज्ज्ञ फिओना संपत यांनी(Fiona Sampat clinical dietitian), वयोवृद्धांनी त्यांच्या आहारात पुरेशा प्रथिनांचा समावेश करण्याची…

Diwali 2023 Eating Diwali Special Faral but take care of your Health know what experts say
​Diwali 2023 : दिवाळीमध्ये फराळावर ताव मारताय? आरोग्याकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात… प्रीमियम स्टोरी

Diwali Faral : पूर्वीच्या काळी श्रमजीवी व्यक्तींसाठी फराळामधून मिळणारी ऊर्जा देखील तितक्याच प्रमाणात खर्ची होत असे. मात्र आत्ताच सकाळी केवळ…

Diwali 2023 Why celebrations begin with Deepavali oil bath custom or abhyanga snan snk 94
Diwali 2023 : दिवाळीला अभ्यंगस्नान का केले जाते? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…. प्रीमियम स्टोरी

“अभ्यंग स्नानाची सुरुवात सूर्योदय होण्यापूर्वी लवकरात लवकर उठून होते जे पवित्र मनाने आणि भक्तीभावाने उत्सवाचे प्रतीकात्मक स्वागत केल्याचे दर्शवते.

why do i get calls from unknown foreign numbers will they hack my phone if i attend the call
सावधान! तुम्हालाही Whats Appवर परदेशी नंबरवरून कॉल किंवा मेसेज येतोय का? कशी होते फसवणूक, जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी

तुम्हालाही जर +२१२, + ८४ + ६२+ ६० अशा आंतरराष्ट्रीय कोडच्या नंबरवरून कॉल आला असेल तर सावध राहा

Who is 16-year-old armless archer from J&K Sheetal Devi who won three medals in the Para-Asian Games
हाताने नव्हे तर पायाने अचूक लक्ष्य भेदते ही तिरंदाज : पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन पदके जिंकणारी शीतल देवी आहे तरी कोण?

शीतल जगातील एकमेव हात नसलेली महिला तिरंदाज आहे. शीतल देवीने नुकतेच हँगझोऊ येथील पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन पदके जिंकली आहेत.…

Worried about Aadhaar card fraud A step by step guide to locking your biometric data
आधार कार्ड फसवणुकीची चिंता सतावतेय? आधार कार्ड बायमॅट्रिक्स लॉक करा आणि निश्चिंत राहा

गेल्या काही दिवसांपासून आधारकार्डमुळे होणाऱ्या फसवणूकीच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे स्वत:ची अशी ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही बायामॅट्रिक्स लॉक करू…

is sandwich is healthy and sandwich can gain weight which sandwich is better know what Experts say
सँडविच खाणे आरोग्यासाठी चांगले आहे की नाही? सँडविच खाण्यामुळे वजन वाढते का? जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ….. प्रीमियम स्टोरी

सँडविच खाणे आरोग्यासाठी चांगल आहे पण तेव्हाच जेव्हा त्यात भाज्यांचे प्रमाण किंवा चिंकन अंडी जे मिश्रण आहे ते जास्त असते…

World Sandwich Day History Significance in Marathi
World Sandwich Day 2023 : जुगारी व्यक्तीच्या जुगाडमुळे लागला सँडविच शोध? पहिले सँडविच कोणी तयार केले? प्रीमियम स्टोरी

World Sandwich Day History : सँडविच नक्की कधी तयार झाले? पहिले सँडविच कोणी तयार केले हे तुम्हाला माहित आहे का?

a man wrote message for his mother on board about his household work which he forgot to do
घरातले काम सोडून क्रिकेट पाहण्यासाठी गेला तरुण; लक्षात आल्यावर आईसाठी बोर्डवर लिहला संदेश, फोटो पाहून हसू आवरणार नाही

स्टेडियममध्ये पोहचल्यानंतर लोकांना त्यांचे महत्त्वाचे काम आठवते. स्टेडियमध्ये ते असे काही करतात जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

Navratri 2023 Foods To Eat And Avoid While Fasting
नवरात्रीचे उपवास करताय? कसा असावा तुमचा आहार? मधुमेही अथवा गर्भवती महिलांनी उपवास करावा का?

जर तुम्ही नवरात्रीचे उपवास करणार असाल आणि तुमची जीवनशैली धावपळीची असेल, तर तुम्ही दिवसभरात किमान नारळपाणी प्यायलेच पाहिजे. उपवासाच्या दिवशी…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या