scorecardresearch

शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ८ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या २ वर्षांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ८ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
Do you sweat at night for no reason this Symptom of vitamin b12 Deficiency
फक्त रात्री दिसतात Vitamin B12च्या कमतरतेचे हे एक लक्षण! हे पदार्थ खाल्यास झटपट वाढेल व्हिटॅमिन बी १२

Foods to Avoid Vitamin B12 Deficiency : तुम्हाला माहिती आहे का की व्हिटॅमिन-बी१२ च्या कमतरतेचे लक्षण रात्रीच्या वेळीही दिसून येते,…

ट्रेनमध्ये चहा विकता विकता झोपला विक्रेता, पुढच्या क्षणी जे घडले त्याची कल्पनाही केली नसेल; पोलिस कर्मचाली तिथे आला अन्…, पाहा Viral Video

ट्रेनमध्ये चहा विकताना थकलेला चहा विक्रेता काही क्षण विश्रांती घेण्यासाठी बसला असताना त्याची झोप लागते. हे पाहून तेथून जाणारा पोलिस…

Do you use a hand dryer to dry your hands in the toilet
शौचालयात हात वाळवायला हँड ड्रायर वापरता? असे करू नका! हँड ड्रायरमागचं सत्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल

सार्वजनिक शौचालयमधील हँड ड्रायर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Venus Transit 9 October 2025
९ ऑक्टोबरपासून होणार पैशांचा पाऊस! शुक्र गोचरमुळे ‘या’ राशीचे लोक राजासारखे आयुष्य जगणार

Shukra Gochar 2025: धन, विलासिता, भौतिक सुख आणि प्रेम-प्रणय यांचा दाता शुक्र गोचर करत आहेत. शुक्र गोचर करून बुधाची राशी…

Sharad Purnima 2025 Rashifal
शरद पौर्णिमेला माता लक्ष्मीची कृपा होणार! दिवाळीच्या आधीच ‘कोजागिरी’ला या राशींचा जॅकपॉट लागणार, मिळेल पैसाच पैसा

शरद पौर्णिमेची रात्र चंद्र देव आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी विशेष आहे.

Sugar is dangerous for the heart
हृदयासाठी धोकादायक आहे साखर! फक्त कॅलरीज नाही तर कोलेस्ट्रॉलवरही होतो परिणाम; आजपासून सेवन टाळा

आपल्या दैनंदिन जीवनशैलीत योग्य बदल करून आणि शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करून आपण आपल्या हृदयाचे संरक्षण करू शकतो आणि आरोग्यपूर्ण…

Numerology
शब्दांचा शस्त्रासारखा वापर करतात या तारखेला जन्मलेले लोक! शत्रुचा सर्वनाश करतात, या लोकांपासून नेहमी दूरच राहा

चला तर जाणून घेऊया कोणते असे मूलांक आहेत, ज्यांचे लोक ज्यांची वाणी दुखावणारी असते आणि राग आला तर पूर्णपणे बदला…

Kojagiri Purnima 2025 Wishes
“पौर्णिमेचा चंद्र, रुपेरी प्रकाश, कोजागिरीची रात्र देई आनंद खास”, कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खास मराठीत शुभेच्छा!

चांदण्यांच्या रुपेरी प्रकाशात उजळणारी कोजागिरी पौर्णिमा आनंद, आरोग्य आणि समृद्धीचे वरदान घेऊन येते. २०२५ मध्ये या शुभ रात्रीला आपल्या प्रियजनांना…

Is raw onion better than metformin for type 2 diabetics
टाईप-२ मधुमेहींसाठी कच्चा कांदा मेटफॉर्मिनपेक्षा चांगला आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

डॉ. कलरा हेही सांगतात की,”कांदा आणि इतर भाज्या चयापचयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत, पण औषधांची जागा घेऊ शकत नाहीत.

Shadashtak Yoga of Saturn and Mercury
अचानक मिळेल पैसाच पैसा! ३० वर्षांनंतर शनि आणि बुध यांचा षडाष्टक योग; या राशींच्या नशीबात येणार मोठा उलटफेर

Shadashtak Yoga : सध्याच्या स्थितीनुसार, बुध ग्रह तुला राशीत असून शनि ग्रह मीन राशीत आहेत. यामुळे काही राशींच्या नशीबात चमक…

Are these cough medicines toxic for children Can they cause kidney failure
लहान मुलांसाठी हे खोकल्याचे औषधं ठरतेय विषारी? मूत्रपिंड निकामी करू शकते Coldrif Cough Syrup कसे ठरतेय धोकादायक?

Coldrif cough syrup : स्वास्थ्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, कोल्ड्रिफ कफ सिरपच्या नमुन्यांमध्ये डायएथिलिन ग्लाइकॉल (DEG) ची प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे

Shadashtak Yoga 2025
पैशांचा होईल पाऊस! शनि-बुधचा षडाष्टक योग या ३ राशींना गरिबीतून काढेल बाहेर; झटक्यात पूर्ण होतील अडकलेली सर्व काम

५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता, शनि आणि बुध एकमेकांबरोबर षडाष्टक योग निर्माण करत आहे

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या