प्लास्टिक-लेपित पेपर कपमध्ये फक्त १५ मिनिटांसाठी चहा किंवा कॉफी ठेवली तर काय होईल? तज्ज्ञांनी केला खुलासा
प्लास्टिक-लेपित पेपर कपमध्ये फक्त १५ मिनिटांसाठी चहा किंवा कॉफी ठेवली तर काय होईल? तज्ज्ञांनी केला खुलासा
मंगळ गुरूच्या नक्षत्रात प्रवेश केल्याने काही राशीच्या लोकांना फायदा होईल, तर काहींनी काळजी घेणे आवश्यक आहे.
शुक्र या वर्षी अनेक वेळा स्वतःच्या राशीत आणि उच्च राशीत प्रवेश करेल. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल.
जेव्हा तुम्ही विमान उड्डाण दरम्यान तुमचा फोन ‘एअरप्लेन’ (Airplane)मोडवर ठेवत नाही, तेव्हा काय होते
Shukra Surya Yuti: शुक्राच्या गोचरनंतर, सूर्य धन आणि समृद्धी देणाऱ्या ग्रहांची युती होईल, ज्यामुळे ३ राशींमध्ये जन्मलेल्या लोकांचे भाग्य उजळेल…
व्हिडीओमध्ये एक इलेक्ट्रिक रिक्षाचालक एका रहादारी असलेल्या उड्डाणपुलावर विचित्र पद्धतीने इ रिक्षा चालवत आहे.
अंतराळात प्रवेश केल्यावर विविध अंतराळवीरांनी अनुभवलेली ही स्थिती आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून अचानक अंतराळात प्रवेश करताना एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर अनेक प्रभावांचा…
आपल्या सकाळच्या दिनचर्येबद्दल खुलासा करताना अल्लू अर्जून म्हणाला, “मी रिकाम्या पोटी ४५ मिनिटे ते एक तास धावतो.
सुपरफुड्समुळे तुमच्या दिवसभराच्या जेवणाचे नियोजन न करता, तुम्हाला आवश्यक असलेली सर्व पोषक घटक मिळवणेदेखील सोपे होते.
Beetroot for skin: बीट तुमच्या त्वचेचा पोत पूर्णपणे बदलू शकतो. यासाठी दररोज २ बीट खावे.
ऑफिसमध्ये ध्यान केल्याने तणाव कमी होतो, एकाग्र राहण्यास मदत होते आणि कार्यक्षमता वाढते.
२७ डिसेंबर रोजी रात्री १०:४२ वाजता पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्राचा स्वामी गुरू आहे