scorecardresearch

शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ८ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या २ वर्षांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ८ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
Shocking Video Udupi Man Tossed In Air
हवा भरताना अचानक फुटला स्कुल बसचा टायर अन् पुढे….;अंगावर शहारा आणणारा Video Viral

टायरचा स्फोट झाल्याने मेकॅनिक हवेत फेकला गेला आणि खाली पडला, त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.

Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”

आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे जोडपे प्लॅटफॉर्मवर एकमेकांचे किस(चुंबन) घेताना दिसत आहे तर त्याच प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या इतर प्रवासी ओशाळले आहेत

Amazon's founder Jeff Bezos Makes Rs 67 Crore Every Hour Richer Than Ambani Adani Mittal
Success Story : दर तासाला ६७ कोटी रुपये कमावतो हा माणूस! अंबानी, अदानी, मित्तल यांच्यापेक्षा आहे श्रीमंत; किती आहे त्याची एकूण संपत्ती?

The second richest person in the world : जगातील दुसर्‍या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाते, कोण आहे हे ही…

Mukesh Ambanis daughter Isha Ambani spotted with colour-changing luxury SUV it is worth Rs 4 core
मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीकडे आहे सरड्यासारखी रंग बदलणारी कार! किंमत ऐकून बसेल धक्का….

Isha Ambani’s Color-Changing Car : सरड्यासारखी परिस्थितीनुसार रंग बदलण्याच्या कारच्या क्षमतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

richest village in India
महाराष्ट्रातील ‘या’ गावात कोट्याधीश अन् लक्षाधीश आहेत शेतकरी! ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव फ्रीमियम स्टोरी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल २०२० रोजी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात हिवरे बाजार गावाचे कौतुक केले

Taurus Yearly Horoscope 2025
Taurus Yearly Horoscope 2025: वर्ष २०२५ वृषभ राशीच्या लोकांसाठी कसे असेल? नववर्षात कसे असेल वैवाहिक जीवन?

वृषभ राशीच्या लोकांच्या करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनासाठी २०२५ कसे असेल ते जाणून घेऊया (

Surya Grahan 2025 And Shani Gochar
१०० वर्षांनंतर निर्माण होणार शनी गोचर आणि सुर्य ग्रहाचा संयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरु होईल सुवर्णकाळ, करिअर आणि व्यवसायात मिळेल यश

मार्च २०२५ मध्ये तो कुंभ राशीतून मीन राशीत जाईल. या दिवशीच आंशिक सूर्यग्रहण होत आहे म्हणजे शनीचे गोचर आणि सूर्यग्रहण…

Baba Vanga Predictions 2025 in Marathi
Baba Vanga Predictions 2025 : २०२५मध्ये जगावर भूकंपाचे संकट, भारतावर प्रभाव होणार? बाबा वेगाचं काळजाचं थरकाप उडवणार भाकीत

2025 Baba Vanga Predictions : बाबा वेंगा यांनी नवीन वर्षासाठी काय भविष्यवाणी केली आहे.

Viral video Teen driver strikes boy in grandfather arm drags him metres away
नातवाला कडेवर घेऊन जात होते आजोबा, तेवढ्यात भरधाव वेगाने कार आली अन् लेकराला…… Viral Video पाहून अंगावर येईल काटा

व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची कार अचानक उजवीकडे वळली आणि आपल्या सात वर्षांच्या नातवाला हातात घेऊन जात असलेल्या व्यक्तीवर जोरात धडक दिल्याचे…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या