
रेल्वे अपघातात बळी पडणाऱ्या वा कायमचे अपंगत्व आलेल्यांची संख्या कमी नाही.
रेल्वे अपघातात बळी पडणाऱ्या वा कायमचे अपंगत्व आलेल्यांची संख्या कमी नाही.
डोंबिवली शहरास लागूनच असलेल्या २७ गावांमध्ये पाण्याची तीव्र अशी टंचाई निर्माण झाली आहे.
एप्रिल १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे अशी पहिली लोकल धावली.
पाण्याची टंचाई सर्वत्रच भेडसावत असून टँकर मागविण्याशिवाय नागरिकांकडे अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही.
पटसंख्या कमी झाल्यामुळे कल्याण, डोंबिवलीतील काही शाळा याआधीच बंद पडल्या आहेत.
उन्हाळी सुट्टय़ा सुरू झाल्या की विविध जलतरण तलावांच्या ठिकाणी विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते.
महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांना पाणीपुरवठा करण्यास महापालिका असमर्थ ठरली आहे.
डोंबिवली पश्चिम भागातील विजयनगर परिसरात आरबीआय कॉलनीची स्थापना केली.
शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय बिकट आहे. शाळाही त्याला अपवाद नाहीत.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला बाजारपेठेत मोठी उलाढाल होते.
कल्याण डोंबिवली महानगरांचा परीघ दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नवनवी गृहसंकुले उभी राहत आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षा येत्या महिन्यात संपतील, तसेच शालांत परीक्षाही पुढील महिन्यात संपतील.