
परंपरागत जे पीक आपल्या जमिनीत घेतले जाते त्यात परिस्थितीनुरूप बदल करण्याची तसदी फारशी घेतली जात नाही.
परंपरागत जे पीक आपल्या जमिनीत घेतले जाते त्यात परिस्थितीनुरूप बदल करण्याची तसदी फारशी घेतली जात नाही.
आज दीड एक महिन्यानंतर या गुंतवणूक साधनाने बऱ्यापैकी पाय रोवले आहेत.
किरकोळ बाजारातील महागाई ही बऱ्याच प्रमाणात ग्राहकांच्या बदललेल्या सवयींमुळे झाली असेही म्हणता येईल.
आकडय़ांचे हे खेळ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कुठल्याच संस्थेचे आकडे संपूर्ण पारदर्शक नसतात.
सतत तिसऱ्या वर्षी खरीप पिकांच्या हमीभावामध्ये मोठी वाढ, जी थोडीशी अव्यवहार्य वाटू लागली आहे
केंद्राने ४ जूनला ‘एक राष्ट्र-एक कृषी बाजार’ संकल्पनेला मान्यता दिली.
दुर्दैवाने सध्या चालू असलेल्या करोनाच्या प्रकोपाने अगदी कमॉडिटी एक्सचेंजनादेखील सोडलेले नाही
शेवटी इतर अनेक योजनांप्रमाणे याचे यशदेखील उत्तम अंमलबजावणीवर अवलंबून राहील.
उद्योगविश्वामध्ये नव्या जगाची नांदी देणाऱ्या झूम मिटींग्स आणि वेबिनार यांचे पीक आले आहे.
पाऊसपाणी उत्तम होणार असल्याचा निदान प्राथमिक अंदाज आहे.
जागतिक करोनाबाधित रुग्णांची संख्या २५०,००० आणि मृतांचा आकडा १३,००० होती. आज ती संख्या पाचपट झालीय.
सजशी स्पष्टता येऊ लागली त्याबरोबर अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी बरेच काही असल्याची खात्री पटू लागली.