एखाद्या गरजू, होतकरू विद्यार्थ्यांला सुयोग्य शिक्षण मिळावे यासाठी झटणारी काही मंडळी एकत्र आली
एखाद्या गरजू, होतकरू विद्यार्थ्यांला सुयोग्य शिक्षण मिळावे यासाठी झटणारी काही मंडळी एकत्र आली
टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मराठी माध्यमात शिकलेला अमित शहापूरकर सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे.
अंकाची नोंदणी झालेल्या दिवसापासून आजही कानाकोपऱ्यातील लेखक ‘निर्मळ रानवारा’ साठी लिहीत आहेत.
उन्हाळ्याच्या सुटीमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन संस्थेमार्फत करण्यात येते.
सायकल यात्रेत तेरा वर्षांच्या विराज शहा याने केलेली कामगिरी ही स्पृहणीय अशीच म्हणावी लागेल.
‘एपिलेप्सी’ असणाऱ्या व्यक्तीच्या आणि कुटुंबीयांच्या समस्या सोडविण्याचे कार्य हे फाऊंडेशन करीत आहे.
नवोदित कलाकारांकडे असलेले गुण समाजापुढे यावेत याबरोबरच वेगळे ऐकण्याची संधी रसिकांना मिळावी यासाठी संस्थेचा प्रयत्न आहे.
सकाळी नऊ ते बारा या कालावधीत पांडवनगर येथील अंगणवाडीत हे केंद्र चालविले जाते.
संस्थेचे सुसज्ज विज्ञान केंद्र दिघी येथे असून तेथे मुले आणि शिक्षक नवनवीन कल्पना राबवतात.
मागील पाच-सहा वर्षांत सुमारे वीस हजार स्त्रियांची पूर्वतपासणी अशा शिबिरांमधून करण्यात आली आहे.
सहलींमध्ये खेळ, गाणी, विनोद, ओरिगामी, मनोरंजनाचे कार्यक्रम, छोटय़ा स्पर्धा घेतल्या जातात.
या विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देत असताना कमी भांडवलामधील विविध उपक्रमांची माहिती दिली जाते.