
उपमुख्यमंत्री किंवा उपपंतप्रधान पदाला मौलिक अर्थ नाही, मात्र उपराष्ट्रपती या पदाला सांविधानिक अधिष्ठान आहे…
उपमुख्यमंत्री किंवा उपपंतप्रधान पदाला मौलिक अर्थ नाही, मात्र उपराष्ट्रपती या पदाला सांविधानिक अधिष्ठान आहे…
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असल्याचे अनुच्छेद ५१ (क) मध्ये नमूद आहे.
अनुच्छेद ५१ (क) मध्ये देशाच्या एकात्मतेसाठी कार्य करणे हे नागरिकाचे कर्तव्य आहे, असे सांगण्याची आवश्यकता भासली नव्हती, कारण…
भारताचे संविधान १९४६ ते १९४९ या काळात लिहिले गेले असले तरी त्याची मुळे स्वातंत्र्य आणि समतेच्या आंदोलनात होती…
मार्गदर्शक तत्त्वांच्या विभागातला अखेरचा अनुच्छेद आहे ५१ वा. या अनुच्छेदामध्ये म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचे संवर्धन व्हावे,…
डॉ. आंबेडकर संविधानसभेत म्हणाले की, हे मार्गदर्शक तत्त्व असून त्याची सक्तीने अंमलबजावणी होणार नाही…
दुभत्या जनावरांसंदर्भात गायीच्या पावित्र्यापलीकडे जाऊन सर्व बाजूंनी विचार केला जाणे गरजेचे आहे…
संविधानातील एकोणचाळिसाव्या अनुच्छेदाने ‘समाजवादाचे पंचशील’ मांडले. त्यानंतर मात्र या अनुच्छेदामध्ये एक दुरुस्ती झाली आणि एक उपकलम जोडले गेले.
भारतीय संविधानाचा चौथा भाग आहे मार्गदर्शक तत्त्वांचा. यांना ‘निदेशक तत्त्वे’ (डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स) असेही म्हटले आहे. अनुच्छेद ३६ ते ५१ यांमध्ये या…
अनुच्छेद ३३ नुसार मूलभूत हक्कांत फेरफार करण्याचा अधिकार संसदेला आहे. संसद कोणाच्या हक्कांत व का फेरबदल करू शकते, याविषयी…
केशवानंद भारती खटल्याने न्यायालयाचा सन्मान वाढला, मात्र एडीएम जबलपूर खटल्यामुळे न्यायालयाची प्रतिमा डागाळली…
मूलभूत हक्कांचे रक्षण व्हावे याकरता याचिका करण्याच्या तरतुदी आहेत तर त्यानुसार न्याय मिळावा याकरता न्यायालयास अधिकार आहेत..