News Flash

डॉ. श्रुती पानसे

मेंदूशी मैत्री : वास्तव उत्तरं

इंटरनेट वापराबाबतीत लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, त्यातल्या बहुसंख्य (खरं म्हणजे सर्वच) गोष्टी या पाश्चात्त्य संस्कृतीशी अनुरूप असतात.

मेंदूशी मैत्री : नव्या कुटुंबांची समीकरणं

वास्तविक मोठय़ा कुटुंबात राहणाऱ्या माणसांच्या मनातही एकाकी भाव असू शकतो

मेंदूशी मैत्री : अनुभवकक्षेच्या पलीकडे..

लहानपणी मिळालेल्या अनुभवांनी लुई ब्रेल यांना योग्य दिशा दाखवली

मेंदूशी मैत्री : समाजाची प्रतिकृती- वर्ग

आजकाल यालाच ‘सॉफ्ट स्किल्स’ म्हणतात. अशी ‘ सॉफ्ट स्किल्स’ शिकण्यासाठी पैसे मोजावे लागतात.

मेंदूशी मैत्री : हसरं विज्ञान

एक साधंसं हास्य माणसाला खूप काही देतं. आपण हसतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताण जातो.

मेंदूशी मैत्री : चूक कबूल!

आपल्या लक्षात आलं की, आपल्या हातून काही तरी चूक झालेली आहे, तर आपण स्वत:च कबूल करून टाकणं जास्त योग्य असतं.

मेंदूशी मैत्री : शक्तिस्थान

स्वत:ला काय आवडतं, काय चांगलं जमतं, हे माहीत नसणारी बरीच माणसं असतात.

मेंदूशी मैत्री : अनुभव-वय

न्यूरॉन्सच्या जोडण्या झालेल्या असतील तर त्या काही प्रमाणात मदत करतील; पण नव्यानं प्रयत्न करावेच लागतील

मेंदूशी मैत्री : मतभेद आणि त्यानंतर

भावनांचं केंद्र असलेली लिंबिक सिस्टम अतिशय प्रगत अवस्थेत माणसाकडेच आहे.

मेंदूशी मैत्री : मतभेदांमागचं मूळ कारण

सहमती सोपी असते. त्यापेक्षा मतभेदांसाठी मेंदूला जास्त शक्ती खर्च करावी लागते

मेंदूशी मैत्री : थकवा

कधी संपूर्ण थकलेल्या माणसावर अचानक कोणाला तरी रुग्णालयात नेण्याची जबाबदारी येते.

मेंदूशी मैत्री : परफेक्ट

खूप जास्त काम करणाऱ्या बाबांना वाटतं की, आपण मुलांना रोज वेळ देऊ शकत नाही,

मेंदूशी मैत्री : आक्रमकता

मतभेदांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. या गोष्टी सकारात्मक पद्धतीनं हाताळायला हव्यात.

मेंदूशी मैत्री : ‘मूल’ ते ‘समस्याग्रस्त मूल’

अनेक जण त्यांच्या छोटय़ांचा प्रत्येक क्षण अक्षरश: वापरतात. त्यांच्या प्रत्येक क्षणाचा वापर केला जातो.

मेंदूशी मैत्री : चुकीचं भाषाशिक्षण

वेगवेगळ्या भाषांचं वातावरण समाजातून अनौपचारिकरीत्या  मिळत असतं.

मेंदूशी मैत्री : असं चालतं वाचन..

शब्दच ओळखला गेला नाही, तर अर्थ लावण्यात चूक होते.

मेंदूशी मैत्री : (अ)समाधानी पालक

बाळांचे आवाज, पहिली पावलं, पहिले शब्द ऐकणं याचा आनंद फार महत्त्वाचा.

मेंदूशी मैत्री : शाळा कधी आवडेल?

पसा आणि आरोग्य असलं की आपण समृद्ध असतो, असं म्हणायला हरकत नाही.

मेंदूशी मैत्री : उच्चार

मूल बोलायला लागतं त्याच्या किती तरी आधीपासून ते ऐकायला लागलेलं असतं.

मेंदूशी मैत्री : बालवाडीशास्त्र

मुलांना लहानपणापासून- म्हणजे बालवाडीपासून चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं का आहे, हे सांगणारी ही गोष्ट.

मेंदूशी मैत्री : भाषा समृद्ध का झाल्या?

मानवाच्या मेंदूमध्ये भाषेला विशिष्ट स्थान आहे. अतिशय गुंतागुंतीची अशी भाषा माणूस वापरतो.

मेंदूशी मैत्री : वेदनांची मुळं

वेदना एखाद्या व्यक्तीला का सहन कराव्या लागतात, याचं कारण काही वेळेला पटकन समजत नाही.

मेंदूशी मैत्री : नियोजनातला मदतनीस : ‘ग्रे मॅटर’

स्वत:चं आरोग्य, आहार, व्यायाम, आचार-विचार या सर्व बाबतींत अशी माणसं संतुलित असतात.

मेंदूशी मैत्री : मनातल्या विचारांवर प्रकाश

ज्ञानेंद्रियांच्या माध्यमांमधून मेंदूवर सतत कोणती ना कोणती तरी माहिती येत असते.

Just Now!
X