News Flash

डॉ. श्रुती पानसे

मेंदूशी मैत्री : बुद्धिमत्तांचा सेट

रवींद्रनाथ टागोर लहान असताना त्यांना शाळेत जायला अजिबात आवडायचं नाही.

मेंदूशी मैत्री : कल्पना प्रत्यक्षात उतरतात

केवळ मनाने कल्पना करून एखादी संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे ही एक विशेष बुद्धिमत्ता आहे.

मेंदूशी मैत्री : संवाद कुशल

इतरांशी चांगल्या प्रकारे संवाद साधण्याच्या क्षमता ज्या ज्या लोकांमध्ये असते, त्यांच्यात ही बुद्धिमत्ता असते.

मेंदूशी मैत्री : बुद्धिमान खेळाडूंच्या गोष्टी

किरण बेदी शालेय वयात टेनिस खेळायच्या. टेनिस खेळण्याची सोय घरापासून बरीच लांब होती.

मेंदूशी मैत्री : शरीर – स्नायूविषयक बुद्धिमत्ता

शरीर आणि स्नायूवर नियंत्रण ठेवणं ही एक विशेष क्षमता म्हणजेच आपली बुद्धिमत्ता असते.

मेंदूशी मैत्री : पुस्तकी किडे

सर्व वेळेला आपण हवी तशी भाषा वळवतो, वाकवतो. प्रत्येक वेळी शैली बदलतो.

मेंदूशी मैत्री : अंतर्मनात..

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com ही बुद्धिमत्ता फार लहानपणी कळून येईल, असं नाही. पण हळूहळू जसं मूल मोठं होईल तसा मुलांमधल्या या बुद्धिमत्तेचा शोध लागू शकतो. स्वत:चा शोध घेतल्यावर आपल्यात ही बुद्धिमत्ता आहे का हे नक्की समजू शकेल. त्या आधी आपल्या मेंदूत निरंतर चालत असलेल्या एका प्रक्रियेविषयी जाणून घेऊ. आपल्याशी गप्पा मारणारं इतर कोणी असो किंवा […]

मेंदूशी मैत्री : ‘सत्याच्या प्रयोगा’मागे

स्वत:च्या मनाशी संवाद साधून इतरांना नैतिक मार्गदर्शन करणाऱ्या माणसांमध्ये या प्रकारची बुद्धिमत्ता असते

मेंदूशी मैत्री : गणिती जाळे..

एका वेळी अनेक घटकांचा विचार करावा लागतो, तरच गणित सोडवता येतं.अगदी हीच पद्धत कोणतीही समस्या सोडवण्याची असते.

मेंदूशी मैत्री : शास्त्रज्ञांचं डोकं असं का चालतं?

सर्व माणसं एका मुशीतून घडल्यासारखी नाहीत, वेगळी आहेत. त्यांच्यात स्वतंत्र विचारक्षमता आहे. प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे

मेंदूशी मैत्री : शोध

एखादी शारीरिक कमतरता असेल तर हा सिद्धांत नक्कीच उपयोगाचा आहे.

मेंदूशी मैत्री : बुद्धिमत्तांच्या छटा

 ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या म्हणीप्रमाणे प्रत्येक जण वेगळा आहे. प्रत्येकाच्या डोक्यातल्या मेंदूची रचना एकसारखी असते.

मेंदूशी मैत्री : हुशार कोण?

ज्याला चारचौघांसारखा मेंदू आहे, तो प्रत्येक जण बुद्धी वापरतो. प्रत्येक काम हे सर्व वयात बुद्धीचा वापर करूनच केलं जातं.

मेंदूशी मैत्री : ‘आयक्यू’ ऊर्फ बुद्धीचं मोजमाप

बुद्धी मोजण्यासाठी जी चाचणी करतात त्याला सोप्या भाषेत आपण आय.क्यू. टेस्ट म्हणतो

मेंदूशी मैत्री : मार्कलिस्ट की वर्कलिस्ट?

शाळेत असताना गणितात मार खाणारे मोठं झाल्यावर गणित वापरल्याशिवायही यशस्वी झालेले आहेत

मेंदूशी मैत्री : मेंदूत काही प्रॉब्लेम?

बुद्धीचा खरा अर्थ समजला तर त्यांच्या मेंदूत नक्की कोणत्या बुद्धिमत्ता आहेत, याकडे नीट लक्ष पुरवता येतं.

मेंदूशी मैत्री : मैत्री स्वत:शी

आपल्या मेंदूची जडणघडणच अशी असते की आपल्याला इतर माणसांशी जोडून घ्यायला आवडतं.

मेंदूशी मैत्री : आनंदाची रसायनं

आपल्याच तर मेंदूत- आपल्या अगदी जवळ याची रसायनं आहेत.

मेंदूशी मैत्री : शब्द हे शस्त्र

आपण कधीच इतरांसारखे हुशार होऊ शकत नाही. आपण हुशार असतो तर आई-बाबांना आवडलो असतो.

मेंदूशी मैत्री : परीक्षेसाठी..

कोणत्याही इयत्तेमध्ये असली तरीसुद्धा मुलं जर एखादा मदानी खेळ खेळत असतील किंवा नृत्याच्या क्लासला जात असतील तर ते उपक्रम चालू ठेवावेत.

मेंदूशी मैत्री : मेंदूविरोधी अभ्यास?

 ज्या वेळेस मुलांना आपण केलेल्या अभ्यासातून आनंद मिळेल, त्या वेळेला त्यांचा हा प्रवास अधिक आनंददायी होईल.

मेंदूशी मैत्री.. : ताणावर मात

स्टेजवर जाऊन बोलण्याची वेळच यायला नको, गणितातलं ते अवघड प्रकरण नको.

मेंदूशी मैत्री : समस्या सोडवतो आपणच

माणसासमोरच्या समस्या कधी संपत नाहीत. या समस्या सतत चालूच राहणार आहेत

मेंदूशी मैत्री.. : चर्चा की श्रवणभक्ती?

मुलांच्या पातळीवर गेलो तर मुलांना येणारा कंटाळा जाणवेल. रुटीनमध्ये ९५ टक्के वेळा कोणताही बदल होत नाही.

Just Now!
X