News Flash

डॉ. श्रुती पानसे

मेंदूशी मैत्री : काळजीवाहक ग्लायल

माणसाचं माणूसपण राखण्याचं फार महत्त्वाचं काम आपल्या मेंदूतल्या न्यूरॉन्सच्या जोडण्या घडवून आणत असतात

मेंदूशी मैत्री : नियंत्रणाचं काम

लैंगिक कृती ही मानवी शरीराची गरज असली तरी त्या कायम चालू राहणं शरीरासाठी योग्य नसतं.

मेंदूशी मैत्री : तरुण समाज

पूर्वीच्या काळी ‘आता माझं काय राहिलंय आता’ असा अत्यंत निराश विचार करण्याचं एक वय असायचं.

मेंदूशी मैत्री : विश्लेषणासाठी अवधी

लहानपणापासून मेंदूतली विश्लेषणाची केंद्रं चालू असतात. आपण अंदाज करतो. विचार करतो.

मेंदूशी मैत्री : खेळ आणि मेंदू

व्यायाम, आवड, छंद म्हणूनही काही जण खेळ चालू ठेवतात, ही मेंदूपूरक कृती आहे. 

मेंदूशी मैत्री : मार्शमेलो टेस्ट

आपली इच्छा आणि भावनांचं नियमन याचा संबंध काय आहे, हे तपासण्यासाठी एक प्रयोग स्टॅनफोर्डमध्ये केला गेला.

मेंदूशी मैत्री : निराशा

नैराश्य किंवा निराशेचा मनोविकार जडण्याआधी माणसाला काय हवं होतं आणि काय मिळालं याचा विचार मानसोपचारतज्ज्ञ करत असतात.

मेंदूशी मैत्री : सकारात्मक ऑक्सिटोसिन..

घरात नेहमीच आनंदाची परिस्थिती असत नाही. कित्येकदा आपल्यावर किंवा आपल्या जवळच्या माणसांवर वाईट परिस्थिती ओढवते.

मेंदूशी मैत्री : बदल आणि रूटीन

कधीकधी तर जमणार नाही- जुळणार नाही, म्हणून आपण सोडूनही देतो बऱ्याच गोष्टी. खरं सांगायचं तर बदल ही एक मजेदार गोष्ट असते.  

मेंदूशी मैत्री : किशोरवयीन मतभेद

घायला गेलं तर काही फार गंभीर प्रश्न नसतात हे! पण ते आपल्या बाजूने.

मेंदूशी मैत्री : खेळातलं भांडण

खेळ म्हटल्यावर मतभेद हे होणारच. मित्रमत्रिणींमध्ये वेगवेगळे गट पडायला लागतात.

मेंदूशी मैत्री : अस्वस्थता

स्वस्थता ही भावनिक मेंदूची एक अवस्था आहे. पण ती फार वेळ टिकत नसते. ब्रह्मानंदी टाळी लागण्याच्या अवस्थेत हे घडतं.

मेंदूशी मैत्री : रसायनांचे उद्रेक

मुलं टीन एजमध्ये येतात तेव्हा नाठाळपणा वाढतो. त्यांच्याच भाषेत बोलायचं तर ‘आयडीसी ऊर्फ आय डोन्ट केअर’ वृत्ती वाढून बेफिकिरी वाढते.

मेंदूशी मैत्री : कोशात चुकीचेही शब्द!

दहा वर्षांपर्यंतच्या मुलांचा सर्वात मोठा गुरू म्हणजे घरात ठाण मांडून बसलेला टीव्ही.

मेंदूशी मैत्री : खोटं बोलण्याचं वाढीव ओझं..

लहान मुलांनी खोटं बोलू नये यासाठी मोठी माणसं लक्ष ठेवून असतात. खोटं बोलणं हे खूपच वाईट समजलं असतं.

मेंदूशी मैत्री : शिक्षा- कॉर्टिसॉलचे कारण!

शिक्षा केल्यानंतर थोडय़ाच वेळात मूल आपापल्या कामाला लागतं, पुन्हा खेळायला लागतं, सगळं विसरून पुन्हा पालकांच्या गळ्यातही पडतं.

मेंदूशी मैत्री : कोवळ्या वयातले तणाव

घरांमध्ये माणसं जोरजोरात भांडतात. अशा वेळी तिथे असलेल्या छोटय़ा मुलांना कमालीचं असुरक्षित वाटत असतं

मेंदूशी मैत्री : मुलांमधल्या भावना

खरंतर छोटी मुलं म्हणजे खळाळता झराच! आनंद, दु:ख, राग. सगळंच झऱ्यासारखं येतं आणि वाहून जातं.

मेंदूशी मैत्री : भावनिकदृष्टय़ा समर्थ  =  यशस्वी

एकवेळ परीक्षेत गुण मिळणं सोपं; मात्र नोकरी- व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर मुलामुलींचं जग खऱ्या अर्थाने बदलतं

मेंदूशी मैत्री : अवास्तवता

अवास्तव अपेक्षा – इतरांकडून अवास्तव अपेक्षा करणं म्हणजे स्वत:वर ओझं घेणं आणि इतरांवर मानसिक – भावनिक ओझं लादणं.

मेंदूशी मैत्री : स्वत:शी प्रश्नोत्तरं

स्वत:चा स्वभाव बदलण्याची आपली इच्छा असेल तर  घाई करून चालणार नाही.

मेंदूशी मैत्री : भावनिक बुद्धिमत्ता

भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी चार पायऱ्या त्यांनी सांगितल्या आहेत. ते वाचून असं वाटेल की हे सगळं आपण नेहमीच करतो.

मेंदूशी मैत्री : भावनांच्या लाटा

भावना या विषयावर नव्या मेंदूसंशोधनाने बराच प्रकाश टाकला आहे

मेंदूशी मैत्री : नैसर्गिक बुद्धिमत्तेला न्याय

खरं तर हे आपल्या मेंदूतल्या विशिष्ट जागांवरचे न्युरॉन्स आहेत आणि त्यांच्या जुळणीचा विशिष्ट वेग आहे.

Just Now!
X