
एसटी तिकिटाबरोबरच्या अधिभारामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम
एसटी तिकिटाबरोबरच्या अधिभारामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम
सकाळपासूनच दाखल होणाऱ्या नागरिकांमध्ये सर्वाधिक मंडळी हे मॉर्निग वॉक आणि व्यायामाच्या निमित्ताने येतात.
कळव्यातील भास्करनगरमध्ये दर वर्षांला १५ मृत्यू असे पाणी आणताना रूळांवर रेल्वेशी गाठ पडल्यामुळे घडले आहेत.
सौंदर्य आणि येथील शांतता कायम राखल्याने नागरिकांसाठी आरोग्यमय वातावरणाचा ठेवा येथे सापडतो.
दादोजी कोंडदेव क्रीडांगणामध्ये धावण्याच्या सरावासाठी सिंथेटिक ट्रॅकची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती.
महापालिकेच्या प्रशासनाच्या मदतीने या मैदानात सिंथेटिक ट्रॅ्रक उभारण्यासाठी निधी देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.
ठाणे शहराच्या वेगवेगळ्या भागांत काही वर्षांपूर्वी अत्यंत दुर्मीळ वृक्षांची लागवड करण्यात आली होती.
हिंदू नववर्षांनिमित्त दिवा परिसरातून काढण्यात येणारी स्वागतयात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे.
माशांच्या प्रजाती नष्ट होत असताना येथील पक्ष्यांच्या प्रजातीमात्र कमालीच्या वाढल्या आहेत.
खाडीवर अवलंबून अन्य जैवविविधताही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
नैसर्गिक साधनसंपत्ती असलेल्या पाण्याचा अपव्यय होत असल्याने संपूर्ण जगाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
अर्निबध शहरीकरणाने बळी घेतलेल्या या नदीची आठवण शासनाला सर्वप्रथम २६ जुलै २००५च्या अतिवृष्टीत झाली.