21 January 2021

News Flash

श्रीकांत सावंत

ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद?

ठाण्याचे तत्कालीन आमदार राजन विचारे यांच्या निधीतून ३५ कॅमेरे या भागात बसवण्यात आले

फॅशनबाजार : दाढी-मिशांचा आगळा रुबाब

आता तो ट्रेंड पूर्णपणे बदलला असून दाढी-मिशा हे रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे लक्षण मानले जाऊ लागले आहे.

कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात काविळीची साथ

पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना आरोग्याचा त्रास जाणवू लागला होता.

जैवविविधतेच्या अंगाने ‘स्मार्ट सिटी’ व्हावे!

या शहराचा विकास ‘स्मार्ट सिटी’ म्हणून करत असताना येथील जैवविविधतेच्या अंगाचा विचार होणे महत्त्वाचे ठरते.

शहरबात ठाणे : कलात्मक, वैज्ञानिक प्रयोगांची ‘ठाणे फॅक्टरी’

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव.. कृत्रिम तलावातील गणेश विसर्जन.. वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई..

सूर्याचा माग घेत फिरणारी ‘सोलर ट्रॅकिंग यंत्रणा’

ठाण्याच्या ‘चिल्ड्रन्स टेक सेंटर’च्या विद्यार्थ्यांनी ‘सोलर ट्रॅकिंग सिस्टीम’ या यंत्रणेची निर्मिती केली आहे.

दिव्याच्या जखमेवर आश्वासनांची फुंकर

वर्षअखेर या परिस्थितीचा वेध घेत असताना परिस्थिती त्या विपरीत झालेली दिसून येत आहे.

येऊरच्या वनाला ‘सीसीटीव्ही’चे कवच

लांब पल्ल्यावरील आणि रात्रीच्या वेळी केले जाणारे चित्रीकरणही अधिक सुस्पष्ट होऊ शकणार आहे.

ढासळलेल्या बुरुजांना ‘टिपणारा’ नववर्ष संकल्प

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या गडकिल्ल्यांची पुरती दुरवस्था झाली आहे.

नववर्षांसाठी कोकण, गोवा, महाबळेश्वर, माथेरानच्या सहली

महाबळेश्वर आणि माथेरानच्या सहलींची आखणी करून त्या भागात दाखल झाली आहेत.

Just Now!
X