
पालघर जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वी ठाण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय होते.
पालघर जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वी ठाण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय होते.
शहरी भागातील एसटी सेवा बंद करण्याच्या एसटी महामंडळाच्या निर्णयाने मोठा पेच निर्माण झाला होता.
४०० वर्षांपासून मच्छीमारांच्या वसाहती तेथे आहेत.
काही वर्षांपूर्वी शासनाने स्पेशल टाऊनशिपचा प्रयोग राबविण्याचा प्रयत्न केला होता.
एमएमआरडीएच्या आराखडय़ात मुंबईपासून विरापर्यंत मेट्रो प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
येत्या २४ वर्षांत मुंबईची लोकसंख्या कमी होईल, असा आशावादही व्यक्त करण्यात आला आहे
एमएमआर प्रदेशाची लोकवस्ती २०११ मध्ये २ कोटी २९ लाख असल्याचे या आराखडय़ात म्हटले आहे.
एमएमआरडीएच्या विकास आराखडय़ात विविध प्रस्ताव देण्यात आले आहे.
ऋग्वेद आणि विष्णु पुराण हे त्यातल्या त्यात जास्त आवडले.
३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षांचे स्वागत करून घरी परतलेल्या वसईकरांना मोठा धक्का बसला.
सूर्या धरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील योजनेतून वसई विरार शहराला १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार आहे. २
वसईत सध्या उत्सवाची धूम सुरू असली तरी पश्चिम पट्टय़ातील गावागावांत मोठय़ा प्रमाणावर घडामोडी सुरू आहेत.