
२६ फेबुवारी २०१६. वसईत राहणारी प्रिया चव्हाण पहाटे झोपेतून उठली
२६ फेबुवारी २०१६. वसईत राहणारी प्रिया चव्हाण पहाटे झोपेतून उठली
पालिकेच्या अट्टहासामुळे विकासकामांचे उद्घाटन रखडले
शहरातील घरफोडय़ा आणि चोरींचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.
वसई-विरार शहरांत इमारतींचे जाळे विस्तारत असले तरी लोकांच्या मनात आता प्रचंड धाकधूक सुरू आहे.
घरातून वाचनाचे बाळकडू मिळाल्याने शाळेत असल्यापासून मला वाचनाची आवड लागली.
इराणी चहासोबत बन-मस्का, मावा केक हे कॅफेचे खास वैशिष्टय़ आहे.
संपूर्ण पालघर जिल्ह्य़ात २३ पोलीस ठाणी असून त्यापैकी १० पोलीस ठाणी ही सागरी आहेत.
पालघर जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. या जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी आहेत.
आमच्या घरातील वातावरण अत्यंत धार्मिक, कॅथोलिक पंथीय आणि शिस्तीचे होते.
वसई-विरार महापालिकेचे आयुक्त, महापौर, अधिकारी तसेच विभागप्रमुख वाहने वापरत होती.
काही कर्मचाऱ्यांवर नगर परिषद असताना निलंबित करून त्यांची चौकशी करण्यात आली होती.
वसईच्या अभियांत्रिकी वर्तक महाविद्यालयात प्राध्यापक असणारे वैभव सोनारकर हे कवी आणि विचारवंत आहेत.