वसई तालुक्यातील एकमेव जिल्हा ग्रामीण रुग्णालय विरार येथे आहे. तीन एकर जागेत हे रुग्णालय वसलेले आहे
वसई तालुक्यातील एकमेव जिल्हा ग्रामीण रुग्णालय विरार येथे आहे. तीन एकर जागेत हे रुग्णालय वसलेले आहे
पोलिसांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब बनली असून गेल्या काही वर्षांत राज्यात अशा २०० हून अधिक घटना घडल्या आहेत.
मुंबईलगत असणाऱ्या वसई-विरारमध्ये मुंबई आणि ठाण्यातील नागरिक स्वस्त घरांचा पर्याय म्हणून पाहत आहेत.
कोकण आयुक्तांनी चौकशीचे आदेश देऊनही अहवाल सादर झाला नसल्याने या खर्चाचे गौडबंगाल कायमच राहिले आहे.
या अतिरिक्त कर्मचाऱ्यांवर या कर्मचाऱ्यांवर वार्षिक ४४ कोटी रुपये खर्च करण्यात येत होते.
२० जुलै २०१६. भल्या पहाटे डहाणूतील मसोली गावात राहणाऱ्या नाहर कुटुंबीयांवर आभाळ कोसळले होते.
वसई-विरार शहरात जागोजागी फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून आपापली दुकाने थाटली आहे.
नागरी वस्तीत साप दिसला की नागरिक अग्निशमन दलाची मदत मागतात.
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मच्छीमार खोल समुद्रात मासेमारीसाठी जात असतात.
पालघर जिल्ह्य़ात विरारजवळील वैतरणा खाडीवर पश्चिम रेल्वेचा पूल आहे.
सहा महिन्यांत तब्बल विविध अपघातांमध्ये ११३ जणांना मृत्यू झाला आहे.
अनेक मुली त्याला फसल्या होत्या. विलेपार्ले पोलिसांनी एका झेंडय़ावरून त्याला गजाआड केले.