
कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प लवकर सुरू करून ही समस्या कायमस्वरूपीे सोडविण्याचे आयुक्तांनी सांगितले.
कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प लवकर सुरू करून ही समस्या कायमस्वरूपीे सोडविण्याचे आयुक्तांनी सांगितले.
वसई-विरार शहराला सूर्या योजना, पेल्हार आणि उसगाव धरणातून १३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असतो.
आसाम पोलिसांनी सर्वत्र शोध घेतल्यावर ते मुंबईला गेले आहेत एवढीच माहितीे मिळवलीे होती.
वसई-विरार शहरात लोकसंख्या वाढत असली तर दफनभूमी आणि स्मशानभूमीचा प्रश्न कायम आहे.
हजारो वर्षांपासून हा हरित पट्टा येथील जनतेने आणि शासनाने जपला आहे.
१५ मे २०१६. विरार येथे राहणारी कविता बाडला (२७) ही तरुणी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली होती.
बोईसर एमआयडीसीत स्टील उद्योगापासून, औषध निर्मितीपर्यंत अनेक मोठय़ा कंपन्या आहेत.
वसई-वरार महापालिका हद्दीतीेल नायगावजवळील जुचंद्र हे प्रमुख गाव आहे.
सागरी आयुक्तालयाचा प्रस्ताव बाळगल्यानंतर हा नवीन प्रस्ताव देण्यात आला आहे.
हरिश्ंचद्र यादव (४५) हा चालक अंधेरीजवळील सहार गावात राहत होता. त्याच्याकडे इनोव्हा गाडी होती.
ठेकेदारांवर महापालिकेची खरात; कंत्राटात लाखो रुपयांची वाढ