News Flash

सुहास धुरी

वसाहतीचे ठाणे: नव्या शहराच्या पाऊलखुणा..

गुजराथी नावाच्या व्यक्तीने १० ते १२ एकर जागेत हे मोठे गृहसंकुल बांधले. पूर्वी ते या जागेत शेती करीत होते.

वसाहतीचे ठाणे : अर्धशतकापूर्वीचे टुमदार संकुल  

साधारण पन्नास वर्षांपूर्वी डोंबिवली हे शांत, रमणीय गाव होते. पश्चिम विभागात तर लोक शेती करीत होते.

वसाहतीचे ठाणे : विस्तारित शहरातील ‘कल्याण’कारी निवास

ठाण्यात घोडबंदर परिसर जसा नवे ठाणे म्हणून विकसित झाला, तशीच कल्याणमध्ये खडकपाडा परिसराची ओळख आहे.

वसाहतीचे ठाणे : मध्यवर्ती ठाण्यातले टुमदार संकुल

एलबीएस मार्गावरील मॉडेल चेकनाका, वागळे इस्टेट येथील दि रेसिडेन्सी हे निवासी संकुल त्यातील एक आहे.

‘झेनफोन ३’चा चौकार

केवळ बोलण्या-ऐकण्यापुरते आणि संदेश पोहोचविणारे मोबाइल फोन आता अधिक स्मार्ट झाले आहेत.

वसाहतीचे ठाणे : मध्यवर्ती ठाण्यातील टुमदार चाळ..

ठाणे शहरात घंटाळी देवी परिसर या मध्यवर्ती ठिकाणी सहज जातायेता लक्ष्मी निवास इमारतीचे सहज दर्शन घडते.

वसाहतीचे ठाणे : पर्यावरणस्नेह आणि शेजारधर्माची सांगड

ठाणे शहरात विविध संस्था, समूह आणि वसाहती पर्यावरणस्नेही उपक्रम राबवीत आहेत.

वसाहतीचे ठाणे : पर्यावरणस्नेही उपक्रमांची आदर्श त्रिसूत्री..

आठ वर्षांपूर्वी संकुलाचे काम सुरू झाले आणि चार वर्षांपूर्वी रहिवासी येथे राहायला आले.

सुबक रचनेची मनोहर नवलाई

घोडबंदर रस्ता ४० मीटर रुंद झाल्यानंतर त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या परिसरातील विकासालाही गती मिळाली.

वसाहतीचे ठाणे : घनगर्द सावलीचा हिरवा सहवास

कालांतराने नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर अंबरनाथ शहराचा विकास होऊ लागला

डोंगरकुशीतला रम्य निवास

गार्डन इस्टेट हे निवासी संकुल सुमारे १७ एकर जागेत उभारण्यात आले आहे.

वसाहतीचे ठाणे : इथे नांदते निवांत वस्ती!

गजबजलेल्या ठिकाणापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर सखाराम नगर ठिकाणी सखाराम संकुल वसले आहे.

नव्या ठाण्यातील एक प्रसन्न ऋतू..

घोडबंदर रस्ता हा काही वर्षांपूर्वी जंगलसदृश भाग होता.

वसाहतीचे ठाणे : असावे ‘टाऊन’ आपुले छान

ठाणे शहरात सर्व सुविधांनी युक्त अशा अनेक स्वतंत्र वसाहती टाऊनशिपच्या धर्तीवर सध्या विकसित होत आहेत.

वसाहतीचे ठाणे : चार रस्त्यावरील चाळिशीतले संकुल

संस्कृती आणि परंपरा याचा वारसा घेऊन पुढे जाणारे डोंबिवली शहर विकासाचे अनेक टप्पे पार करू पाहात आहे.

Just Now!
X