
एखाद्या छोटय़ाशा घटनेचा जर नीट मागोवा घेतला तर अनेकदा अंतिमत: खूप मोठी अशी गुंतागुंत उलगडण्यास मदत होते.
एखाद्या छोटय़ाशा घटनेचा जर नीट मागोवा घेतला तर अनेकदा अंतिमत: खूप मोठी अशी गुंतागुंत उलगडण्यास मदत होते.
बंगाली कलाकारांचे चित्रपट पाहताना त्यांच्या अभिनयाची एक वेगळी चुणूक जाणवत राहते.
ही गोष्ट आहे कापं गेली आणि भोकं राहिली पद्धतीच्या घरावर. सैन्यातून निवृत्त झालेल्या मेजर विक्रम रानौतचे हे घर.
साधारण दहा एक वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये मुंबईचे गुन्हेगारी विश्व, गँगवॉर यातील सत्यकथांवर आधारित चित्रपटांचा एकापाठोपाठ एक रतीब घातला गेला.
मालिकेने पहिल्या सीझनमध्ये एक सुरेख लय पकडल्यानंतर तीच लय दुसऱ्या सीझनमध्ये टिकवून ठेवणं चांगलंच आव्हान असतं.
तसा या कथेचा जीव अगदीच छोटा आहे. पूर्ण लांबीच्या चित्रपटाचे कथानक एखाद तासभराने वाढवावे इतपतच.
कॅमेऱ्यावर पकड असलेल्या आणि ‘नाळ’मधून आता सिनेमावरही पकड मिळवणाऱ्या या तरुण दिग्दर्शकाशी मारलेल्या गप्पा…
बचावपथकांचे होणारे सामाजिक गौरव सोडल्यास सरकारदरबारी या सर्वच संस्था उपेक्षित असतात.
व्यापार आधी की साम्राज्यविस्तार आधी हा गुंता जगाचा इतिहास वाचताना, पाहताना वारंवार पडू शकतो.
गेल्या दहा वर्षांत चहाच्या बाजारपेठेत तसंच उत्पादनात ४.४ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.
काशिनाथ घाणेकरांच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारणारी नंदिता धुरी हिच्याशी केलेली बातचीत-
गेल्या तीन वर्षांत नेटफ्लिक्सवरील ज्या वेबसिरीजना सर्वाधिक लोकप्रियता लाभली त्यात नार्कोजचे तीनही सीझन होते.