लेखक
- प्रसाद रावकर
- चैतन्य प्रेम
- संदीप आचार्य
- उमाकांत देशपांडे
- विकास महाडिक
- बबन मिंडे
- विवेक विसाळ
- अपर्णा देगावकर
- भगवान मंडलिक
- विनायक परब
- दया ठोंबरे
- प्राजक्ता कासले
- सुहास बिऱ्हाडे
- दयानंद लिपारे
- रेश्मा राईकवार
- नीरज पंडित
- हर्षद कशाळकर
- किन्नरी जाधव
- अनिकेत साठे
- निशांत सरवणकर,
- सुहास सरदेशमुख
- महेश बोकडे
- मीनल गांगुर्डे
- दिगंबर शिंदे
- संतोष प्रधान
- सचिन दिवाण
- जयेश सामंत
- सुरेश वांदिले
- संजय बापट
- शेखर जोशी
सुहास सरदेशमुख

औरंगाबादच्या हिंसाचारानंतर ध्रुवीकरणाचे पेव!
‘हिंदू शक्ती मोर्चा’ नावाने शिवसेना रस्त्यावर तर उतरली, पण त्यांना शंभर-दीडशे मीटपर्यंतसुद्धा पोलिसांनी पुढे येऊ दिले नाही.

‘कचरानगरीत’ निवडणुकीसाठी बांधणी
उद्धव ठाकरे लोकसभा मतदारसंघाची बांधणी करण्याच्या दृष्टीने १९ व २० एप्रिल रोजी औरंगाबादला येणार आहेत.

वारेमाप उत्पादनाने साखरेचे भाव गडगडले!
साखर कारखान्यातून विक्री होणाऱ्या साखरेचा प्रतिक्विंटल दर २६०० रुपयांपर्यंत खाली उतरला आहे.

‘डॉक्टरेट’ प्राध्यापकांवर उचल घेऊन निर्वाह करण्याची वेळ
संदीप पाथ्रीकर या तरुणाच्या नावामागे दोन वर्षांपूर्वी ‘डॉ.’ अशी पदवी लागली.

नकारात्मक शेऱ्यानंतरही उद्योगमंत्र्यांकडून भूखंडाची बक्षिसी
अधिकाऱ्यांनी भूखंड वाटपात केलेला घोटाळा पुढे आला आहे.

शेती यांत्रिकीकरणाचा आतबट्टय़ाचा व्यवहार!
शेतीतील यांत्रिकीकरणाचा हा पसारा ट्रॅक्टरभोवती कमालीचा वाढला आहे.

अधिकाऱ्यांच्या बदल्या पण कचऱ्याचे काय?
कचरा वर्गीकरण केल्यानंतर प्रक्रिया करण्यासाठी घ्यावयाच्या यंत्रसामग्रीची अजूनही वानवाच आहे.

International Women’s Day 2018 कचऱ्यातले बाईपण..!; एखादी सुजाताताई सावरणारी…
शहर जेव्हा गाढ झोपेत असते तेव्हा सुजाताताई पवार घर सोडतात.

International Women’s Day 2018 नीरव, मल्या प्रवृत्तीविरोधात ठाम उभ्या दहा लाख जणी..
महिला बचतशक्तीकडून १६३२ कोटींच्या कर्जाचा ९८ टक्के परतावा

मराठवाडा मित्रमंडळाची मुंबईतील जमीन सरकार दरबारी जमा
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील यांच्यावर ठपका

साखरेच्या राजकारणाला बोरचुरी वरणाची फोडणी
रात्रीचे जेवण गावकऱ्यांबरोबर. त्यातही तरुण असतील तर अधिक चांगले. मग ओळखीपाळखी होतात.

मुस्लिम समाजातील संगणक प्रशिक्षित तरुणांसमोर बेरोजगारीचे संकट
अभियांत्रिकीची पदवी घेताना चार वर्षांत वडिलांनी दोन लाख ४० हजार रुपये खर्च केले होते.

..पण शाळा बंद करू नका!
मुले कमी असल्यामुळे अधिक लक्ष घालतो, पण त्यामुळे माझ्यात आणि मुलांमध्ये एक नाते तयार झाले आहे.

लातूर राखण्यासाठीच रेल्वे प्रकल्प
सर्व सत्तास्थाने पटकाविल्यानंतर प्रभाव कायम ठेवण्यासाठी भाजपची खेळी

नाशिकच्या २०४१ पर्यंतच्या पाण्यासाठी ‘आरक्षणा’चा नवा डाव
दुष्काळी मराठवाडय़ात जायकवाडीत येणारे पाणी आरक्षणाच्या माध्यमातून अडविण्याचा उद्योग केला जात आहे.

राजकीय पटलावरील रुंदावणारी फट; मराठवाडय़ात विरोधाभासी चित्रांचा खेळ
नव्या संकटात स्वप्रतिमा उजळविण्यासाठी नेते नवा खेळ मांडत राहतील.

आठ मिनिटांत कोटय़वधींचे नुकसान
जालना जिल्हय़ात या वर्षी रब्बी पिकाच्या पीकविम्याचा हप्ता भरण्यासही शेतक ऱ्यांनी प्रतिसाद दिला नव्हता

मराठवाडय़ावरील अन्यायाचे पाऊल पुढेच..
या वेळीच्या अर्थसंकल्पात कदाचित त्यापेक्षाही अधिक निधीची तरतूद केली जाऊ शकते.

अस्वस्थ वर्तमानाची लक्षणे!
मनुष्यबळ विकासमंत्री सत्यपाल सिंग यांनी डार्विनचा सिद्धांत खोटा ठरविण्याचा प्रयत्न केला.

रामदास कदम यांच्या उचलबांगडीने खैरेंना बळ
जाधव यांच्या विरोधातील राष्ट्रवादीचे उदयसिंह राजपूत यांना खरे यांनी शिवसेनेमध्ये ओढून आणले होते.