
तीन दशकांपासून प्रलंबित देवलमारी – काटेपल्ली चुनखडी खाणीचे कंत्राट ‘अंबुजा’ ला; सूरजागडमधील खाणींसाठी जिंदालसह चार कंपन्या पात्र.
तीन दशकांपासून प्रलंबित देवलमारी – काटेपल्ली चुनखडी खाणीचे कंत्राट ‘अंबुजा’ ला; सूरजागडमधील खाणींसाठी जिंदालसह चार कंपन्या पात्र.
ठार झालेला पेरमिली दलम कमांडर बीटलू मडावी महाराष्ट्रदिनी मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत होता, अशी माहिती पुढे आली आहे.
तब्बल चार दशकांपासून नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे लोहखनिजाचे मुबलक साठे असूनही गडचिरोली जिल्ह्यात त्यावर आधारित उद्योग सुरू करता आला नाही.
दोन वर्षांपासून ओडिशातून छत्तीसगडमार्गे गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्ती दाखल झाले आहेत. या २३ हत्तींच्या कळपाचा वावर प्रामुख्याने सीमाभागात आहे.
केंद्रवर्ती निधीतून थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेच्या माध्यमातून आदिवासी लाभार्थ्यांना व्यवसायासाठी दुभत्या गायी वाटप योजनेमध्ये मोठा घोळ समोर आला असून,…
अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे भामरागड तालुक्याला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे.
गोंडवाना विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांना विविध प्रकारचे शुल्क भरताना १८ टक्के वस्तू व सेवा कर भरावा लागणार, असे परिपत्रक काढले आहे.
देशातील करप्रणालीमध्ये सुधारणा करताना सरकारने नवी करप्रणाली वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केली. त्यावेळेस केंद्रीय मंत्रालयाने शिक्षण क्षेत्राचा यात…
सर्वच पक्षांनी उमेदवार निवडीसाठी आतापासूनच अंतर्गत हालचाली सुरू केल्याने नेते एकमेकांचा पत्ता कट करण्यासाठी कुरघोडी करताना दिसून येत आहे.
मागील वर्षभरापासून सूरजागड टेकडीवरील ३४८ हेक्टर वनजमिनीवर लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे.
ऐनवेळी भूमिका बदलल्याने नाना पटोलेंना देखील सत्ताधाऱ्यांप्रमाणे खाणीमुळे झालेला ‘अदृश्य’ विकास दिसला की काँग्रेस नेत्याच्या दीडशे ट्रक्समुळे काँग्रेसने ‘ट्रॅक’ बदलला,…
मागील पंधरा दिवसांपासून तोडगट्टा येथे सुरू असलेल्या आंदोलनाने मोठे स्वरूप घेत प्रशासन जोपर्यंत इथे येऊन आमच्याशी संवाद साधणार नाही तोपर्यंत…