आपले संशोधन कार्य सांभाळत असतानाच होमी भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले.
आपले संशोधन कार्य सांभाळत असतानाच होमी भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले.
सोहराब मोदींचा ‘झांसी की रानी’ (१९५३) हा भारतातील पहिला टेक्नीकलर चित्रपट.
बोरबॉन कुटुंबप्रमुख सॅल्व्हाडोर डी बोरबॉन डी नॅवेर याचे नाव भोपाळच्या इतिहासात मोठय़ा आदराने घेतले जाते.
दणकट शरीरयष्टी आणि बहुमुखी प्रतिभा असलेल्या मलिक अंबरचे कर्तृत्व स्तिमित करणारे आहे.
पुस्तकात डोकावण्यापूर्वी लेखक शहरयार खान यांची पूर्वपीठिका जाणून घेणे आवश्यक आहे.
पुढे त्यांनी मराठी, हिंदी, असामी या भाषाही आत्मसात केल्या.