राजकीय आणि प्रत्यक्ष संघटनात्मक नेतृत्व लेनिन यांनी केलं.
वनस्पती अभ्यासकांसाठी असलेले ग्रंथ आणि पुस्तकांचा परिचय जसा महत्त्वाचा आहे
गॅरी कॅस्पारोव्ह हा माजी रशियन बुद्धिबळ विश्वविजेता, लेखक आणि राजकीय कार्यकर्ता.
वनस्पतींची ओळख आणि मांडणी या विषयावर विविध संस्थांमध्ये अनेक पुस्तके मुंबईत उपलब्ध आहेत.
रशियातील प्रमुख राजसत्तांची राजधानी बाराव्या शतकापासून मॉस्को येथेच होती.
सर्व रशियन राज्यांमध्ये प्रबळ बनलेल्या मास्कोच्या राज्याला ‘मस्कोव्ही’ असेही म्हटले जाते.
भव्य ग्रंथालय प्राचीन जगातल्या मोठय़ा ग्रंथालयांपकी एक समजले जाई.
वनस्पतिशास्त्रामधील पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्यामध्ये पूर्ण केल्यावर जर्मनीमध्ये पीएच.डी. प्राप्त केली.
पृथ्वीच्या उबदार आणि समशीतोष्ण कटिबंधातील भागात ५०० ते १३०० मिलिमीटर पाऊस पडतो.