
गरबा सालसा हा नवा नृत्यप्रकार सध्या शिकवला जातो आहे.
भारतीय कपडय़ांमधले आम्ही सगळे भारताबाहेरही एक त्र आहोत हे दाखवणारी भावना मनाला सुखावते.
केसाळ आणि फॉरेन ब्रीड्सच्या बाबतीत वातावरणातील तापमानाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
ओपन माईक माध्यमाचा आधार घेत आपले विचार लोकांसमोर निर्भीडपणे मांडणारी अरण्या केवळ अठरा वर्षांची आहे.
भारताच्या वेगवेगळ्या भागातील पारंपरिक डिझाइन्सची सरमिसळ या नव्या प्रयोगांमध्ये बघायला मिळते.
उष्मा सहन होत नसल्याने त्यांच्यातही चलबिचल वृत्ती दिसून येते.
अनेकांना रोड ट्रिप अनप्लॅण्ड आवडते. पण त्यात रिस्कही आहे आणि थोडं बजेट कोलमडण्याची चिंतादेखील.
टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवण्याची कार्यशाळा आपल्यापैकी अनेकांनी शालेय जीवनात एकदा तरी अनुभवली असेल.
विद्या बालनने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘स्वच्छता नसेल तर मला अस्वस्थ व्हायला होतं.