
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनेही एका क्लोदिंग कंपनीसोबत स्वत:चा ब्रॅण्ड सुरू केला.
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनेही एका क्लोदिंग कंपनीसोबत स्वत:चा ब्रॅण्ड सुरू केला.
भारतात धार्मिक संकल्पनांचा, चालीरीतींचा आणि वस्त्र परंपरांचा अन्योन्य संबंध आहे
मी लहान असल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या, त्यांनी मिळून मला शिकवलं.
असितचं ‘इंडियन स्टोरीटेलर’ नावाचं एक यूटय़ूब चॅनेल आहे.
हिंदी भाषिक गाण्यामध्ये इंग्रजी शब्दांचा वापर होत होताच पण हनी सिंगने सुरू केलेल्या पंजाबी रॅपने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.
प्लॅटिनम ज्वेलरीविषयी नुकतंच एक सर्वेक्षण झालं त्यातील निष्कर्षांनुसार तरुणवर्गात आणि अगदी विवाहितांमध्येही प्लॅटिनम ज्वेलरीचं आकर्षण वाढतं आहे.
फारसी भाषेत ‘रुमाल’चा शब्दश: अर्थ होतो ‘चेहरा पुसण्याचे कापड.’ कालांतराने याचा एक ‘फॅशन गारमेंट’ म्हणून वापर होऊ लागला.
फक्त महाराष्ट्रातच नाही तर ‘झी मराठी’ जिथे जिथे बघितलं जातं तिथे तिथे आज मी राधिकामुळे पोहोचले आहे.
मासिक पाळी दरम्यान स्वच्छता पाळण्यासाठी आणि अधिकाधिक आरोग्यदायी सवयींसाठी महत्त्वाचे असते ते स्वच्छ पॅड वापरणे.
तुमची बाइक रायडिंगची ट्रीप एकदम फॅशनेबल होण्यासाठी बाइक रायडिंग लुकविषयी टिप्स देत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर फॅशन विश्वात आत्तापर्यंत यशस्वी ठरलेली अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चनचंच नाव घेतलं जातं.