गंभीर राजकारणाचा बाज राहुल गांधी यांच्याकडून एकदाही दिसला नाही.
गंभीर राजकारणाचा बाज राहुल गांधी यांच्याकडून एकदाही दिसला नाही.
गेल्या पाच वर्षांपासून गालिब स्मारकाचा प्रस्ताव दिल्ली सरकारकडे रखडलेला आहे.
या दिल्लीच्या राजकारणावर अमिट छाप उमटवणाऱ्या घटना. त्यांचे पडसाद नव्या वर्षांत निश्चितपणे उमटतील..
हिवाळी अधिवेशनाची सांगताही पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच होणार आहे.
विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याचे संसदेच्या अधिवेशनात सातत्याने जाणवत आहे.
महत्त्वाचे म्हणजे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार घोषित करण्यात यावा.
विशेष म्हणजे यात सर्वपक्षीय खासदारांचा समावेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त संसदेत दोन दिवस विशेष चर्चा झाली.
सत्तास्थापनेपासून पहिल्यांदाच सत्ताधारी भाजप विरोधकांशी चर्चेसाठी इतका आतुर आहे.
कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से ये नए मिजाज का शहर है