
पाच लाख सौर कृषिपंप बसविण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्तेवर आल्यावर जाहीर केली होती.
पाच लाख सौर कृषिपंप बसविण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्तेवर आल्यावर जाहीर केली होती.
देवनार कचराभूमीत लागणाऱ्या आगीमुळे शिवसेना व महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे
आपल्या दुसऱ्या अर्थसंकल्पावर टीका झाली आहे. पहिल्या अर्थसंकल्पाचीच पूर्तता झालेली नाही.
रुग्णालयातील डॉ. आशुतोष पांडे यांच्याबरोबरच अनेक कर्मचारी स्वयंसेवकांची पथके तयार करण्यात आली आहेत.
ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेला दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या कोटय़ात कपात केली जाण्याची शक्यता.
जिल्हाधिकारी आदींनी कोणतीही पावले टाकली नसल्याने डाळींचे दर आणखी वाढण्याची भीती आहे.
महावितरणचे मासिक उत्पन्न सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
भाजप सरकारच्या मंत्र्यांनीही केंद्र सरकारनेच लागू केलेली आचारसंहिता धुडकावली आहे.
धरणांचा पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच राखणार; समन्यायी पाणीवाटपासाठी पुढील आठवडय़ात बैठक