
महापालिकेत शिवसेना व भाजप या सत्ताधाऱ्यांनी मोकळ्या जागांच्या दत्तकविधानाचा ठराव मंजूर केला
महापालिकेत शिवसेना व भाजप या सत्ताधाऱ्यांनी मोकळ्या जागांच्या दत्तकविधानाचा ठराव मंजूर केला
देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व अन्य मान्यवरांना राज्य सरकारने आमंत्रणे पाठविली आहेत.
नवीन योजनेमध्ये शेतकऱ्याचा प्रीमियमचा हिस्सा कमी झाला आहे.
उद्यानाची मोक्याची जागा महापालिकेचे २५ कोटी रुपये खर्च होऊनही अक्षरश फुकट जात आहे.
सत्तेवर आल्यानंतर पाच वर्षांत पाच लाख सौरपंप बसविण्याची घोषणाफडणवीस यांनी गेल्या वर्षी केली.
आत्मा योजनेतील हिस्सा केंद्र सरकारने कमी केल्याने कुचकामी ठरली आता ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
विमानतळाच्या जागेतील दोन झोपु योजनांची प्रकरणे आधीपासून न्यायालयात प्रलंबित होती.
‘ऑपरेशन स्माइल’च्या माध्यमातून हजारो मुलांची नववर्षांत ‘घरवापसी’
केंद्र सरकारने महाराष्ट्राला तीन हजार ४९ कोटी रुपयांची मदत मंगळवारी जाहीर केली.
हजारो बांधकामे सुरू असल्याने धूळ व धुरळा आदी कारणांमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे
प्राण्याच्या संगोपन व देखभालीसाठी कायदा व नियम असून त्यांचा भंग होत होता.