scorecardresearch

वैभव देसाई

वैभव देसाई यांना पत्रकारितेचा १४ वर्षांचा अनुभव असून, ते लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी निगडीत बातम्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच व्यापार म्हणजेच बिझनेसच्या बातम्या करण्यात त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी प्रिंट, न्यूज चॅनेल आणि डिजिटल मीडियात काम केले आहे. सुरुवातीला वार्ताहर या वर्तमान पत्रातून त्यांनी मुद्रित शोधक म्हणून कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तसेच त्यानंतर त्यांनी प्रहार वर्तमान पत्रात दोन वर्ष मुद्रित शोधन आणि उपसंपादकाचं काम केलं. टीव्ही ९ मराठी या चॅनेलमध्ये त्यांनी टिकरपासून बुलेटिन प्रोड्युसरपर्यंत सर्व काम केलं आहे. लोकमत डिजिटल ते साडेचार वर्ष होते, टीव्ही ९ मराठी डिजिटललाही त्यांनी १ वर्ष दोन महिने आणि माय महानगरला वर्षभर काम केले आहे. त्यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि फिरण्याची विशेष आवड आहे.
sensex today
सर्वोच्च मूल्यांकन असलेल्या महत्त्वाच्या ७ भारतीय कंपन्यांचे बाजारमूल्य आता ‘इतके’ कोटी

टॉप १० मूल्यांकन कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी आणि…

Infosys Narayana Murthy Consumer Brand
Narayan Murthy: ”लोकांना वाटते त्यांच्याकडे विशिष्ट फोन अन् घड्याळ असेल तर…,” नारायण मूर्तींनी यशस्वी ब्रँडसाठी दिल्या महत्त्वाच्या टिप्स

जर तुम्हाला एखाद्या उत्पादनाची किंमत वाढवायची असेल तर जास्त पैसे देताना ग्राहकाला जास्तीच्या पैशाच्या मोबदल्यात उत्तम सेवा मिळाल्याची खात्री करणे…

Bank Holiday in February 2024
Bank Holiday in February 2024 : फेब्रुवारीत बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, किती दिवस बँका राहणार बंद?

ग्राहकांच्या सोयीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महिना सुरू होण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते, जेणेकरून ग्राहकांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू…

india gets first AI unicorn
देशाला मिळाला पहिला एआय युनिकॉर्न, ‘कृत्रिम’ला ५ कोटी डॉलर्सचा निधी, बाजार मूल्य एक अब्ज डॉलर्सवर पोहोचले

एआय स्टार्टअप आर्टिफिशियलने एका महिन्यापूर्वी आपले भाषा मॉडेल लॉन्च केले होते. कृत्रिम कंपनी मॉडेल केवळ भाषांपुरते मर्यादित नाही. हे स्टार्टअप…

richest person in the world
एलॉन मस्कला मागे टाकत ही व्यक्ती बनली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, संपत्ती किती वाढली?

फोर्ब्स रिअल टाइम अब्जाधीशांच्या मते, बर्नार्ड अर्नॉल्टची एकूण संपत्ती सुमारे २०७.६ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. एलॉन मस्कची एकूण संपत्ती…

Tata Airbus Helicopters
टाटा आणि एअरबस करणार माऊंट एव्हरेस्टवर उतरणाऱ्या एच १२५ हेलिकॉप्टरची निर्मिती

Airbus Helicopters ने ट्विट केले की, ‘आम्ही देशात हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाइन (FAL) तयार करण्यासाठी टाटा समूहाबरोबर भागीदारी जाहीर केली…

Union Budget 2024 no tax on salary up to 8 lakhs
८ लाखांपर्यंतच्या पगारावर कोणताही कर लागणार नाही का? बजेटमध्ये मिळू शकते आनंदाची बातमी!

मिळालेल्या माहितीनुसार, सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात नव्या कर प्रणालीमध्ये बदल होऊ शकतो. याशिवाय सध्याच्या कर सवलतीची व्याप्तीही वाढवली जाण्याची शक्यता…

Gautam Adani
गौतम अदाणी धारावीच्या कायापालटासाठी पूर्णतः तयार, आता फक्त फेब्रुवारीची प्रतीक्षा

धारावी झोपडपट्टी सुमारे ६०० एकरमध्ये पसरलेली आहे. पूर्वी हा परिसर शहराबाहेर असायचा, पण कालांतराने मुंबई शहराचा परिघ बदलला आणि धारावी…

ram_mandir
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत धार्मिक पर्यटन वाढल्याने २ लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता, दरवर्षी ५ कोटी पर्यटक येणार

इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ह्युमन कॅपिटल सास प्लॅटफॉर्म बेटरप्लेसने म्हटले आहे की, अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनामुळे येत्या चार ते…

Gautam Adani
हिंडेनबर्गच्या आरोपांची वर्षपूर्ती; अदाणी समूहाचे खुले पत्र, म्हणाले…

मला विश्वास आहे की, आम्ही या अनुभवातून आणखी मजबूत झालो आहोत आणि भारताच्या विकासात आमचे योगदान चालू ठेवण्याच्या आमचा संकल्प…

nirmala sitaraman halwa ceremony
Union Budget 2024 : हलवा समारंभ संपन्न, दरवर्षी का पाळली जाते ही परंपरा?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत नॉर्थ ब्लॉकमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रत्येक…

100 percent cashless treatment in hospitals
आरोग्य विमा क्षेत्रासाठी रुग्णालयांत १०० टक्के ‘कॅशलेस’ उपचाराची पद्धत गेमचेंजर ठरणार; ‘या’ गोष्टी जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी

IRDAI च्या वार्षिक अहवालानुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षात आरोग्यविषयक ५६ टक्के दावे कॅशलेस मार्गाने निकाली काढण्यात आले. कॅशलेस सुविधा सध्या…

ताज्या बातम्या