मुंबई पुणे एक्स्प्रेस-वेवरची गर्दीची ठिकाणं म्हणजे फूड मॉल्स.
एखादी चमकदार कल्पना घेऊन शब्दांशी केलेल्या खेळालाच लोक कविता समजायला लागले.
चायनीज फ्राइड राईसपासून गुरगुटय़ा मेतकूट भातापर्यंतचा हा असा कॉन्टिनेन्टल प्रवास होतो.
बटाटेवडे, नारळाची चटणी आणि शिरा हे मराठी समारंभांमधलं खास कॉम्बिनेशन होतं.
सुरुवातीच्या काळात वीज जास्त लागते म्हणून वॉटर हीटरचा वापर खूप जपून केला जायचा.
सगळं जग हीच रंगभूमी असं मानणारा विल्यम शेक्सपीअर हा जगाचा नाटककार.
दमला-भागल्या, उन्हानं कावल्या जिवाची पावलं आपोआप रसवंतीगृहाकडे वळायची.