
मोन्सेनियर फादर फ्रान्सिस कोरिया हे वसईत गेल्या ४९ वर्षांंपासून धर्मगुरू म्हणून कार्यरत आहेत.
मोन्सेनियर फादर फ्रान्सिस कोरिया हे वसईत गेल्या ४९ वर्षांंपासून धर्मगुरू म्हणून कार्यरत आहेत.
दरवर्षी थंडी पडू लागली की येथे मोठय़ा प्रमाणावर पाणपक्षी स्थलांतर करून येतात.
वसई किनारपट्टीतल्या २० ते २५ गावांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे.
एका दुर्मीळ जातीच्या लाल मानेच्या फलारोप पक्ष्याचे दर्शन पक्षी निरीक्षकांना चिंचणी तेथे घडले आहे.
‘बर्ड मॅन ऑफ इंडिया’ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकाच दिवशी पक्षीगणना आयोजित केली होती.
वसईतले सर्वात पहिले चर्च म्हणून सांडोर येथील सेंट थॉमस चर्च ओळखले जाते.
निसर्गरम्य परिसरात वसलेल्या मूळगावमधील ‘संत मेरी मॅग्दलेन चर्च’ म्हणजे स्थापत्यसौंदर्याचा उत्तम नमुना.
या देशी पिझ्झाचा जन्म हा हेमंत मातवणकर यांच्या वसईतील पिझ्झालिशियस या आउटलेटमध्ये झाला.
फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा आणि ध्वनी व वायुप्रदूषणापासून दूर राहा’ याबाबत दरवर्षी जागरूकता केली जाते.
या झाडाबाबत अनेक अंधश्रद्धा असल्याने रस्त्यावरून एकटे या झाडाजवळून जाताना अनेकांना भीती वाटते.
वसईच्या मीठ उत्पादकांना एक किलो मीठ उत्पादन करण्यासाठी १ रुपया ४० पैसे खर्च होतो.