News Flash

वैष्णवी राऊत

बांबूपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक राख्या बाजारात

पर्यावरणपूरक असलेल्या या राख्यांची निर्मिती आदिवासी महिलांनी केली असून त्यांच्यामार्फत त्यांना रोजगार मिळत आहे.

सामाजिक विकासाचा वसा

वसईतील नागरिकांना आर्थिक सक्षम बनवण्याबरोबर त्यांचा सामाजिक विकास घडवण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली.

दोन महिन्यांत ३६ कासवांवर उपचार

किनाऱ्यावर कासव आढळल्याचे प्रमाण हे गेल्या दोन महिन्यांत जास्त असल्याचे दिसून आले आहे

‘तांबडय़ा छातीचा हरिअल’चे डहाणूत दर्शन

पालघर जिल्ह्य़ात या पक्ष्याच्या नोंदी तुरळक आहेत, असे पक्षी अभ्यासकांनी सांगितले.

धबधब्यांभोवती सुरक्षा कवच!

चिंचोटी आणि तुंगारेश्वर येथील धबधबा परिसात सुरक्षा जाळी लावण्यात आली आहेत.

अग्निशमन दलाकडे निकृष्ट यंत्रणा

जवानांकडे असलेली अनेक उपकरणे जुनाट आणि नादुरुस्त आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

सुक्या मासळीच्या मागणीत वाढ

जून महिन्यापासून मासेमारी बंद असल्याने बाजारात ओल्या माशांचा दुष्काळ आहे.

वसईत विविधरंगी ‘तांबट पक्ष्या’चे दर्शन

वसईत स्थानिक पक्षी बघण्याची मजा पक्षीप्रेमींना अनुभवता येत आहे.

घरगुती मसाले, लोणचे, पापड बनविण्यासाठी महिलांची लगबग

पावसाळ्याआधी घरगुती पदार्थ, मसाले, वाळवण बनवण्यासाठी महिलांची लगबग वसई-विरारमध्ये सुरू आहे.

आंबे खरेदी करताना सावधान!

कर्नाटक, मध्य प्रदेशातील आंबे हापूसच्या मानाने स्वस्त असतात.

आरोग्यवर्धक रानमेवा वसईच्या बाजारात

सफरचंद, संत्री अशा फळावर सुखावणारे ग्राहक आता सध्या रानमेव्याची खरेदी करताना दिसत आहेत.

निमित्त : दु:खी-पीडितांचे आश्रयधाम

नायगावमधील विजय वैती यांनी २००० मध्ये ‘जनसेवा फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना केली.

तुंगारेश्वर अभयारण्य आगीच्या मुखावर

पक्षांचा महत्त्वाचा अधिवास लाभलेल्या वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर अभयारण्य सध्या आगीच्या मुखावर आहे.

वसई-विरार हद्दीतील धरणांत ४६ टक्के पाणीसाठा

वसई, नालासोपारा, विरार, नायगाव ही चार शहरे आणि ग्रामीण भाग वसई विरार महापालिका हद्दीत येतात

प्लास्टिकबंदीचा बोऱ्या

कारवाई होत नसल्याने वसई-विरारमध्ये प्लास्टिकबंदी कागदावरच राहिली आहे.

निमित्त : समाजप्रबोधनाचे अविरत कार्य

शैक्षणिक मदतीची गरज अशा विविध समस्यांना समोर ठेवून ‘समाजसेवा मंडळा’ने सामाजिक प्रबोधन केले आहे.

‘कोळी महिलांना मत्स्यविक्री परवाने द्या’

मत्स्यविकासमंत्र्यांकडे मागणी

महसूल वसुली थंडावली!

‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या तीन वर्गात महसुली उत्पन्न गोळा केले जाते.

संकटांना बाजूला सारून कोळी महिलांचा जगण्यासाठीचा लढा

वसई किनारपट्टी भागांत २० ते २५ गावांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. इ

चिनी वस्तू बाजारपेठेबाहेर

कमी किमतीमध्ये असलेल्या चिनी वस्तू बाजारपेठेत गर्दी करत होत्या.

निमित्त : लोकहक्कासाठी लढणारी चळवळ

१ नोव्हेंबर १९९२ रोजी वसईत ‘निर्भय जनमंच’ या संस्थेची स्थापना करण्यात आली.

प्रेमीयुगुलांना यंदा ‘प्रेम तपासणी यंत्र’, ‘गुप्त संदेश कुपी’ची भुरळ

‘सिक्रेट मेसेज बॉटल’ला तरुणाईची अधिक मागणी आहे.

स्वातंत्र्यसैनिक ४५ वर्षांपासून पेन्शनपासून वंचित

या स्वातंत्र्यसैनिकाचे मरण होत असून सध्या त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

बनावट कर्मचारी नोंदवून पगार खिशात

ठेकेदारांकडून वसई-विरार महापालिकेची फसवणूक

Just Now!
X