
उमराळे हे गाव परूवपार सोपारा या ऐतिहासिक बंदराला खेटून बसले आहे.
उमराळे हे गाव परूवपार सोपारा या ऐतिहासिक बंदराला खेटून बसले आहे.
आकर्षक दिसणाऱ्या या गुढय़ांची मागणी वाढली
वसईचा किल्ला म्हणजे मराठय़ांच्या शौर्याचे प्रतीक असून वसईकरांच्या मनात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
तिवरांची कत्तल करणे हा कायद्याने गुन्हा असला तरी वसई-विरार परिसरात सर्रास तिवरांची कत्तल केली जाते.
‘लोकसत्ता वसई-विरार’ने या महिलांच्या स्वाभिमानी लढय़ाचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
या कॅफेतील तरुणांचा आणखी एक आवडता पदार्थ म्हणजे क्रॅब गार्लिक ब्रेड
कुष्ठरोगींना शासनातर्फे जागा मिळवून देण्यामध्ये ललिताबेन यांचा मोठा वाटा आहे.
या चर्चच्या उभारणीत लाकडाचा व्यापार करणाऱ्या माणिकपूरच्या काही बांधवांचा सिंहाचा वाटा होता.
गेल्या एक ते दीड महिन्यापासून तिवरांवर मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे.
अर्नाळा ही मच्छीमारांची वस्ती. तेथे कोळी, वैती व मांगेला समाज पूर्वीपासून राहत आहे.
कबाब म्हणजे खास मांसाहारी पदार्थाची आवड असणाऱ्यांसाठी जीव की प्राण.
निदान प्रतिकृती तरी भेटवस्तू म्हणून देण्यासाठी तरुणाईची दुकानांमध्ये झुंबड उडाली आहे.