
लार्ज कॅप फंड गटात अॅक्सिस ब्ल्यू चिप फंड हा एक चांगला ‘एसआयपी’ परतावा असलेला फंड आहे
लार्ज कॅप फंड गटात अॅक्सिस ब्ल्यू चिप फंड हा एक चांगला ‘एसआयपी’ परतावा असलेला फंड आहे
नियोजनबद्ध गुंतवणुकीतून दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीसाठी मल्टीकॅप फंड एक चांगला पर्याय आहे.
जानेवारीपासून याच निर्देशांकांनी अनुक्रमे १४ टक्के आणि ३२ टक्के घट नोंदविली आहे.
‘सेबी’च्या जोखिमांकनानुसार या फंडाची रिस्क प्रोफाइल ‘मॉडरेट’ या प्रकारात मोडणारी आहे.
डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड हा मल्टी कॅप प्रकारात मोडणारा फंड आहे.
फंडाच्या गुंतवणुकीत ७५ टक्के मिड कॅप आणि २५ टक्के लार्ज कॅप धाटणीचे समभाग होते
मागील महिन्यांत फंडाने आठ समभाग वगळून ११ समभागांचा नव्याने समावेश केला.
एचएसबीसी इन्फ्रास्ट्रक्चर इक्विटी फंडाने या प्रकारच्या चुका टाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे.
एलआयसी एमएफ मिड कॅप फंडाची पहिली एनएएव्ही २६ फेब्रुवारी २०१५ रोजी रोजी जाहीर झाली
उपभोग हा मानवी आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. परंतु उपभोग्य वस्तूंची पसंती कायम बदलत असते.
पायाभूत सुविधांसाठी मागील अर्थसंकल्पातील तरतुदींपेक्षा २१ टक्के अधिक तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे
सुंदरम हे फंड घराणे मिड कॅप आणि स्मॉल कॅप गुंतवणुकीसाठी ओळखले जाते.