सिडकोने मागील वर्षांपासून अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे बांधण्यास प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे.
सिडकोने मागील वर्षांपासून अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे बांधण्यास प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे.
सुवर्ण महोत्सवी वर्षांत पर्दापण करणाऱ्या सिडकोने महागृहनिर्मितीचा धमाका सुरू केला आहे.
सिडकोने या सर्वाना स्थलांतराची अंतिम मुदत १५ जानेवारी दिलेली आहे.
सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत पालिकेने सहा वर्षांपूर्वी मोक्याच्या जागांवर २६८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
सिडकोला विविध सुमारे ३५ हजार दाव्यांचे अंदाजे १२ हजार कोटी रुपये देण्याची वेळ येण्याची शक्यता आहे
नवी मुंबई पालिका क्षेत्राला राडारोडय़ाच्या समस्येने गेली अनेक वर्षे हैराण केले आहे.
भटक्या विमुक्त जमातीतील एक जात असलेला वडार समाज गेली अनेक वर्षे दुर्लक्षित आहे.
मध्यंतरी प्रकल्पग्रस्तांना या नोकरभरतीत डावलण्यात आल्याने अभियंत्यांची नोकरभरती स्थगित करण्यात आली होती.
न्यायालयीन प्रकरण, आपापसातील मतभेद आणि बेकायदेशीर बांधकामे यामुळे ही योजना पुढे न सरकण्याचे दुसरे कारण आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलकरांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
सिडकोने वाशी सेक्टर नऊ व दहामधील सुमारे ५०० लोकांना जुईनगर, सानपाडा येथील ‘संक्रमण शिबिरात’ स्थलांतरित केले
गुरुवारी या कचऱ्याची कार्यशाळा प्रथम पालिका कर्मचाऱ्यांसाठी घेतली जाणार असून त्यानंतर रहिवाशांमध्ये प्रबोधन केले जाणार आहे.