
सर्व भूखंडांना १.८ वाढीव एफएसआय दिला जाणार आहे.
गावाच्या सुपुत्राचा आवाज प्रत्यक्ष कानाने ऐकता यावा म्हणून गाव दिवाळ्याला गेले.
कोडपुल्ली रामकृष्णन गोपी अर्थात के. आर. गोपी असे या कारखान्याच्या मालकाचे नाव.
सहा आगारांवर काम करणाऱ्या कामगारांची नोंद ठेवण्याची पद्धतही मोठी मजेशीर होती.
नवीन वर्षांत नवी मुंबई विमानतळाचे निविदेद्वारे प्रत्यक्षात काम सुरू व्हावे यासाठी सिडकोची धडपड सुरू आहे.
समुद्राला लागूनच असलेल्या गावातील एकही ग्रामस्थ त्या समुद्राने गिळला नाही.
नवी मुंबई हे जसे रहिवासी वसाहतींचे शहर आहे तसेच ते औद्योगिक वसाहतींचेही शहर आहे.
या सर्व राजकीय उलथापालथीमध्ये पालिकेतील सत्ता गेली तरी मला फरक पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
पालिका कारभारात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही दोन लोकशाहीची महत्त्वपूर्ण चाके मानली गेली आहेत.
यातील दिघा ते महापे या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून तुर्भेतील रस्त्याचे काम अद्याप बाकी आहे.
विशेष म्हणजे या अतिरिक्त कमाईवर मुलांचे चांगले उच्च शिक्षण केले जात आहे.
पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात आलेली ही मोहिम आता दसरा संपल्यानंतर लागलीच पुन्हा सुरू केली जाणार आहे.