काही प्रश्न पुन्हा डोके वर काढतील, या वेळी तुम्ही त्यांना धाडसाने सामोरे जाल.
काही प्रश्न पुन्हा डोके वर काढतील, या वेळी तुम्ही त्यांना धाडसाने सामोरे जाल.
मेष – या आठवडय़ामध्ये एखादी स्वप्नमयी कल्पना तुम्हाला आकर्षति करेल.
एकीकडे प्रगतीच्या नवीन वाटा तुम्हाला दिसत असल्यामुळे तुम्ही उत्साही बनाल.
नोकरीमध्ये जे काम आपले नाही त्यामध्ये वेळ वाया घालवू नका.