News Flash

विनायक करमरकर

दोन मंत्र्यांसह हर्षवर्धन पाटीलही पराभूत

दोन मंत्र्यांसह हर्षवर्धन पाटीलही पराभूत

पुणे शहर, जिल्ह्यात महायुतीचे संख्याबळ घसरले

लक्षवेधी लढत : चंद्रकांत पाटील यांची पारंपारिक मतदारांवर भिस्त

लक्षवेधी लढत : चंद्रकांत पाटील यांची पारंपारिक मतदारांवर भिस्त

कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला असून या मतदारसंघातील २३ पैकी १८ नगरसेवक भाजपचे आहेत.

सर्वकार्येषु सर्वदा २०१९ : इथे सापडतात नव्या वाटा..

सर्वकार्येषु सर्वदा २०१९ : इथे सापडतात नव्या वाटा..

संस्थेत प्रवेश देताना विद्यार्थी वा विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांची सविस्तर मुलाखत घेतली जाते

खाऊ खुशाल : नवलाखा लाडूवाले

खाऊ खुशाल : नवलाखा लाडूवाले

हल्ली अनेक हॉटेलमध्ये शेंगदाणा लाडूंची बरणी दर्शनी भागात दिसते. या लाडूंना मागणीही चांगली आहे.

खाऊ खुशाल : रानभाज्या महोत्सव

खाऊ खुशाल : रानभाज्या महोत्सव

जुन्नरजवळच्या कुकडेश्वर येथील पंधरा आदिवासी महिलांना या महोत्सवासाठी खास आमंत्रित करण्यात आलं आहे.

खाऊ खुशाल :  अंतुरकर मिसळ

खाऊ खुशाल :  अंतुरकर मिसळ

मिसळीचं नवं हॉटेल सुरू झालं की खवय्यांची पाऊलं आपोआप तिकडे वळतात.

खाऊ खुशाल : येवले अमृततुल्य

खाऊ खुशाल : येवले अमृततुल्य

जाड काचेच्या कपामध्ये दिला जाणारा चहा हे येवले चहाचं चटकन लक्षात येणारं वैशिष्टय़ं.

खाऊ खुशाल : पाच दशकांची इंटरव्हल भेळ

खाऊ खुशाल : पाच दशकांची इंटरव्हल भेळ

भेळेच्या हातगाडय़ा शहरात काही ठिकाणी उभ्या राहायच्या असा तो काळ होता.

खाऊ खुशाल : गावरान खाद्य महोत्सव

खाऊ खुशाल : गावरान खाद्य महोत्सव

वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ चाखण्याची एक चांगली संधी खवय्यांसाठी आली आहे.

खाऊखुशाल : ‘स्वीकार’ची थाळी

खाऊखुशाल : ‘स्वीकार’ची थाळी

स्वीकारमध्ये जेवणासाठी म्हणजे इथल्या थाळीसाठी अनेक जण आवर्जून जातात.

खाऊखुशाल : चार चवींची मिसळ

खाऊखुशाल : चार चवींची मिसळ

या ठिकाणाची मुख्य खासियत म्हणजे इथे आपल्याला चार चवींची मिसळ मिळू शकते.

खाऊखुशाल : न्यू रुचिरा

खाऊखुशाल : न्यू रुचिरा

वेगवेगळ्या भाज्यांसह इतरही कितीतरी पदार्थ इथल्या थाळीत दिले जातात.

खाऊखुशाल : सुवर्ण

खाऊखुशाल : सुवर्ण

नव्या पदार्थाच्या आणि नव्या ठिकाणांच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्ण व्हेज या हॉटेलची भेट आनंद देणारी ठरेल. कोल्हापुरी मिसळ आणि इतर अनेक नेहमीच्या पदार्थाबरोबरच इथे जम्बो कट वडा, जम्बो बटाटा वडा, कढी वडा, शेव टोमॅटो भाजी.. मराठी थाळी, पंजाबी थाळी.. हे आणि असे अनेक पदार्थ दिले जातात. इथल्या वेगवेगळ्या पदार्थाची चव चाखल्यानंतर काही तरी वेगळं मिळाल्याचा अनुभव […]

खाऊखुशाल : जोशी उपाहारगृह

खाऊखुशाल : जोशी उपाहारगृह

इथली उत्तम, देखणी सजावट, स्वच्छता, तत्परता हे सारं प्रथम दर्शनीच लक्षात येतं.

खाऊखुशाल : अस्सल मराठी चवीसाठी न्यू रिफ्रेशमेट हाऊस

खाऊखुशाल : अस्सल मराठी चवीसाठी न्यू रिफ्रेशमेट हाऊस

पुण्यातली अनेक खाण्याची ठिकाणं किंवा खाऊगल्ल्या वेगवेगळ्या पदार्थासाठी प्रसिद्ध आहेत.

खाऊखुशाल : मिसळप्रेमींचं आवडीचं ठिकाण वटेश्वर भुवन  

खाऊखुशाल : मिसळप्रेमींचं आवडीचं ठिकाण वटेश्वर भुवन  

वटेश्वर पहिल्यापासून प्रसिद्ध आहे ते मिसळ आणि मटार उसळीसाठी.

खाऊखुशाल : अन्नपूर्णा स्नॅक्स

हे स्नॅक्स सेंटर सुरू झालं तेव्हा फक्त बटाटा वडा एवढा एकच पदार्थ तिथे विकला जायचा.

mantralaya

ई-चलन योजनेत बडय़ा कंपन्यांची ‘काळजी’

संपूर्ण राज्यात ‘ई-चलन’ योजना राबवण्याचे काम देताना ही प्रक्रिया ठरावीक कंपन्यांनाच कशी फायदेशीर ठरेल,

खाऊखुशाल : माठातली लोणची उखळावरच्या चटण्या.. 

खाऊखुशाल : माठातली लोणची उखळावरच्या चटण्या.. 

संतकृपा महिला गृहउद्योगाची ती गाडी सर्वाचंच लक्ष वेधत होती.

खाऊखुशाल : साठवणीच्या पापडय़ा..

खाऊखुशाल : साठवणीच्या पापडय़ा..

पुण्यातील वाडय़ांमध्ये पूर्वी उन्हाळय़ात हमखास दिसणारं वाळवणाचं चित्र आता बघायला मिळत नाही.

खाऊखुशाल : वर्षभरासाठी आमरस!

खाऊखुशाल : वर्षभरासाठी आमरस!

आंब्यांच्या दिवसात हमखास आठवण येते ती पद्मा कॅनिंग सेंटरची.

खाऊखुशाल : जिलेबी रबडी

खाऊखुशाल : जिलेबी रबडी

या स्नॅक्स सेंटरमध्ये लावलेला जिलेबी रबडीचा फलक नेहमीच जाणाऱ्या-येणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो.

pune-buttermilk

खाऊखुशाल : ताक घर आणि ताकपोयी..

ही ठिकाणं आहेत ऐन उन्हाळ्यात भर दुपारी पांथस्थांना थंड ताकाने तृप्त करणारी.

ice-crem

खाऊखुशाल : खत्री पॉट आइस्क्रीम

पॉट आइस्क्रीमची चव चाखण्यासाठी आवर्जून खत्री बंधूंकडे जाणारी अनेक मंडळी आहेत.

Just Now!
X