25 February 2021

News Flash

विसाळ

जावई सन्मानासाठी ऑडी, फॉर्च्युनर आणि १२ बुलेट

एक ऑडी, एक फॉर्च्युनर, १२ बुलेट अशी वाहने जावई सन्मान म्हणून देण्यात आल्या…

शाळांची ‘खरी कमाई’ लॉटरीच्या विक्रीतून

पुण्यातील काही नामवंत शाळांनी मात्र या खऱ्या कमाईच्या उपक्रमाचा वेगळाच अर्थ काढून विद्यार्थ्यांना चक्क लॉटरीची तिकिटेच विकायला लावली आहेत

मानसिक आजारांवरील उपचारांसाठी आजपासून पहेल मन:स्वास्थ्य कल्याण केंद्र कार्यान्वित

प्रत्येकाच्याच आयुष्यात सतत काही ना काही ताणतणाव असतात. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, नातेसंबंधांतील ताण त्याला भेडसावतात

ग्रामीण भागातील दीडशे मुलींना परिचर्या प्रशिक्षण

‘स्टरलाइट टेक्नोलॉजीज’ या कंपनीच्या ‘जीवनज्योती’ या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ प्रकल्पाद्वारे १५० मुलींना परिचर्या सेवेचे प्रशिक्षण देण्यात आले

अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या धाडीमध्ये सहा लाख रुपयांचा धान्यसाठा जप्त – एक हजार लिटर रॉकेल जप्त

अवैध रीत्या साठा करून ठेवण्यात आलेल्या सुमारे सहा लाख रुपयांचा अन्नधान्याचा साठा अन्नधान्य वितरण कार्यालयाने केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आला

सोनियांच्या ‘त्या’ उल्लेखाचे आश्चर्य वाटले – शरद पवार

आपण कितीही चांगले फलंदाज असलो तरी ‘विकेट’ पडणारच होती, अशी मिश्कील टिप्पणी ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनी चिंचवड येथे केली.

अंध विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी आता संगणक प्रणालीचे साहाय्य

लेखनिक मिळण्यास अडचणी येतात. त्याचप्रमाणे लेखनिकाला विषयाची माहिती नसते त्यामुळे …

माउलींचे ‘बघू’, भाऊसाहेबांचा ‘गनिमी कावा’ आणि लक्ष्मण जगताप यांची ‘बंडखोरी’

शहराची पुरती नस माहिती असलेल्या पवारांनी आपल्या भाषणात येथील सूक्ष्म निरीक्षणे नोंदवली

लोणावळ्याच्या टायगर पॉइंटवर मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई

टायगर पॉइंट येथे पहाटे साडेतीनच्या सुमारास गेले असता तेथे मोठय़ा आवाजात गाणी वाजवत शेकडो तरुण व तरुणी मद्याच्या नशेत अश्लील हावभाव करत नाचत होते

सेवासदन संस्थेच्या वसतिगृहातील एकावन्न मुलींना जेवणातून विषबाधा

सेवासदन संस्थेच्या वसतिगृहात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनी राहायला आहेत. त्यापैकी काही जणी नोकरदार आहेत.

गुंड बापू नायर टोळीविरुद्ध जागा बळकाविण्याचा आणखी एक गुन्हा

कोंढव्यातील एकाची जागा बळकावून त्याच्याकडे आठ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

मध्यरात्रीच्या वाढदिवसांचा शहरभर उच्छाद

मध्यरात्री भर रस्त्यात किंवा चौकांमध्ये वाढदिवस साजरा करण्याचे नवे फॅड शहरात सुरू झाले असून…

एलईडी दिव्यांच्या खरेदीत पुणे राज्यात अव्वल!

कोणत्याही समाजोपयोगी उपक्रमामध्ये पुणेकर नेहमीच आघाडीवर राहिले असल्याचा इतिहास आहे

‘आयडी नॅट’ रक्तचाचणी आता पुण्यातही!

रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रक्तपिशव्यांमधील रक्तात एचआयव्ही, हिपेटायटिस ‘बी’ किंवा हिपेटायटिस ‘सी’ या विषाणूंचा संसर्ग आहे का…

पुलंच्या अष्टपैलूत्वाला अभिवादन करण्यासाठीच ‘पुलोत्सव’

बदलत्या काळानुसार बदललेल्या ‘पुलोत्सवा’ने तरुणाईकडे वाटचाल केली असून…

त्रुटी असलेली अभियांत्रिकी महाविद्यालये पुणे विभागात सर्वाधिक

मुळात त्रुटी असूनही विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीच्या नजरेतून सुटलेली या महाविद्यालयांची जबाबदारी तंत्रशिक्षण विभागाने पुन्हा विद्यापीठांवरच टाकली आहे.

दवाखान्यांना स्वतंत्र नोंदणी प्रक्रियाच नाही!

सध्या राज्यात वैद्यकीय आस्थापना कायदा लागू नाही. या पाश्र्वभूमीवर दवाखान्यांच्या नोंदणी प्रक्रियेची माहिती घेतली असता …

खासदार साबळे यांची ‘गोपीनाथगडा’च्या कार्यक्रमाला दांडी; पक्षवर्तुळात तर्कवितर्क

मुंडे यांचे प्रभावक्षेत्र राहिलेल्या पिंपरी-चिंचवड भाजपातून अनेक कार्यकर्ते गेले होते. मात्र…

गैरप्रकारांमध्ये सापडलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षाबंदी

बारावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार करताना सापडलेल्या विद्यार्थ्यांवर पुणे विभागीय मंडळाने पुढील काही परीक्षा देण्यास मनाई केली आहे

‘एफआरपी’वरून स्वाभिमानी’ने कोल्हापुरात ऊस वाहतूक रोखली

‘एफआरपी’च्या रकमेवरून आंदोलनाची पहिली ठिणगी पडली असून साखर कारखानदार कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे

‘महादेवराव महाडीक यांनी विकासाची कामे दाखवावीत’

स्थानिक स्वराज्य संस्था गटातून निवडून येणाऱ्या सदस्यांची जबाबदारी शहरांच्या विकासाबाबत सर्वागीण स्वरूपाची असली पाहिजे. मात्र…

नगरसेवकांच्या अविचारी उपसूचनांमुळे विशेष कंपनीची थट्टा पुणे स्मार्ट सिटी

पुणे शहराच्या स्मार्ट सिटीचा आराखडा मंजूर करताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या सभेत ज्या उपसूचना दिल्या …

शिक्षण आयुक्तांच्या ‘आवेशाने’ शिक्षण विभाग दिग्मूढ

त्याच वेळी आवारात काही गाडय़ा आल्या आणि अचानक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पळापळ उडाली

सोनिया गांधींचे समर्थ नेतृत्व अ‍ॅनी बेझंटच्या पुढचे

१८८५ पासून अनेक भूकंपाचे धक्के सहन करीत कणखरपणे उभी असून यात अ‍ॅनी बेझंट यांच्या पुढे जाऊन…

Just Now!
X