11 August 2020

News Flash

विवेक विसाळ

पुणे जिल्ह्य़ातील जमीन व्यवहारातील फसवणुकीच्या घटना वाढल्या

जमीन खरेदीच्या व्यवहारांमध्ये एजंट म्हणून अनेक सराईत गुंड, भामटे सक्रिय झाले असून गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडविण्यात येत आहे

सिद्धेश्वर मंदिर समितीच्या अडचणी वाढल्या…

भाडे वसुलीचे अधिकार मंदिर समितीला नाही तर महिपालिकेकडेच राहणार आहे. मंदिर समितीला हा झटका बसल्याचे मानले जात आहे

कुटुंबीयांना मिळाला दिलासा.. अपघातात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई

मोटार अपघात न्यायाधिकरणाच्या प्रयत्नांमुळे ९३ खटल्यांमधील ८५ पक्षकारांना सव्वादहा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे

‘टेंभू’तून मेरवेवाडी तलावात पाणी सोडण्यासाठी सुर्ली घाटात रास्ता रोको

टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पातून मेरवेवाडी तलावात पाणी सोडून ११ गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी…

थंडी टंचाईची तीव्रता जास्त; जिल्ह्य़ात १०१ टँकरमधून पाणी

थंडीची चाहूल हळूहळू जाणवू लागली असतानाच जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रताही वाढत असल्याचे चित्र आहे

हिंगोली-अकोला राष्ट्रीय महामार्गाला अखेर मुहूर्त!

हिंगोली-अकोला रस्त्याची अवस्था कनेरगाव नाक्यापर्यंत दयनीय झाल्याने या रस्त्याची ओळख मृत्यूचा सापळा अशीच झाली आहे

प्रदूषणाच्या विळख्यात लातूरकरांची घुसमट

दरवर्षी वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघणारा धूर यामुळे लातूर शहरातील हवा प्रदूषित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे

मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य सचिवांसह १८ जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

मराठवाडा-विदर्भातील भीषण दुष्काळाची मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे

अप्पासाहेब पेंडसे जन्मशताब्दी समितीतर्फे शनिवारी परिसंवाद

जन्मशताब्दी समितीतर्फे रविवारी (२० डिसेंबर) सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत डॉ. अप्पा पेंडसे अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे

लहान मुलांना विषाणूसंसर्ग आणि उलटय़ा-जुलाबांचा त्रास!

थंडी फारशी सुरू झालेली नसली, तरी लहान बाळांमध्ये हिवाळ्यातल्या उलटय़ा-जुलाबांचे (विंटर डायरिया) रुग्ण बघायला मिळू लागले आहेत

शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार

त्यांच्या दोन्ही कन्या परदेशामध्ये वास्तव्यास असतात. त्या दोघी आल्यानंतर मंगळवारी जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

दिलीप प्रभावळकर यांना ‘पुलं स्मृती सन्मान’

कॉसमॉस बँक प्रस्तुत आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांच्यातर्फे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा ‘पुलं स्मृती सन्मान’ जाहीर झाला आहे

निमित्त ‘साहेबांच्या’ वाढदिवसाचे, तयारी पालिका निवडणुकीची

पिंपरी पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. पक्षाचे ९० हून अधिक नगरसेवक आहेत

नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे गुरुवारी जाखणगावच्या भेटीला

दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या या कलावंत सामाजिक कार्यकर्त्यांच्या दुष्काळ दौऱ्याकडे लोकांमध्ये उत्सुकता आहे

पंचगंगा घाट परिसरात स्वच्छता मोहीम

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा, पर्यटनस्थळे, तसेच …

समीर गायकवाड विरोधात आरोपपत्र दाखल

पानसरे खून प्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाड याला १६ सप्टेंबर रोजी सांगली येथे अटक करण्यात आली होती

बेशिस्त वाहनचालक पळवताहेत पोलिसांचे ‘जॅमर’

एकीकडे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत असताना पोलिसांच्या कारवाईला न जुमानण्याची वृत्ती बळावत आहे

पुण्याच्या पर्यायी रेल्वे टर्मिनलची गाडी यार्डातच!

रेल्वे गाडय़ा व प्रवाशांची झपाटय़ाने वाढणारी संख्या लक्षात घेता पुणे रेल्वे स्थानकावर पुढील काळात विविध समस्या उभ्या राहण्याची शक्यता आहे

खरा आनंद शास्त्रीय संगीतामध्येच – बासरीवादक प्रवीण गोडखिंडी

उदरनिर्वाहासाठी चित्रपट संगीत, जुगलबंदी आणि फ्यूजन अशा विविध प्रांतामध्ये काम करतो. पण, हे करतानाही…

काँग्रेसच्या दिलीप मानेंमुळे राष्ट्रवादीपुढे अडचणी

विधान परिषदेच्या सोलापूर जागेसाठी मतदारसंख्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त असल्याचा दावा करीत काँग्रेसने हक्क सांगितला होता

टोलवसुली विरोधात बुधवारी धरणे आंदोलन

१ जानेवारीला टोलवसुली होणार नाही, याची शाश्वती देता येत नाही, तेव्हा नागपूर अधिवेशनात …

प्राचार्यास ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला पाच दिवस कोठडी

शारीरिक संबंधाची अश्लील चित्रफीत काढून कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यास ५० लाख रुपयांची मागणी करून…

‘हमीभाव वाढवण्यासाठी आणखी किती शेतकरी आत्महत्या हव्यात?’

यंदा तब्बल ३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे

‘शेतकरीविरोधी कायदे मोडून शेतकऱ्यांना बळ देणे गरजेचे’

सत्ता परिवर्तनानंतरही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.

Just Now!
X