
महिलांसाठी श्रमशक्तीचा सहभाग दर देखील मागील महिन्यात २५.२ टक्क्यांवर पोहोचला आहे
महिलांसाठी श्रमशक्तीचा सहभाग दर देखील मागील महिन्यात २५.२ टक्क्यांवर पोहोचला आहे
येस बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्यानंतर रिझर्व्ह बँकेने मार्च २०२० मध्ये इतर बँकांच्या मदतीने तिची पुनर्रचना केली.
Vinesh Phogat Disqualified in Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीगीर ठरण्याचा मान विनेशने मंगळवारी…
अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने सप्टेंबरपासून दरकपातीचे संकेत दिल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी उदयोन्मुख देशातील भांडवली बाजाराकडे मोर्चा वळवला आहे
पेटीएममधील गुंतवणुकीच्या तुलनेत ऑनलाइन विमा विक्री सुविधा देणाऱ्या पॉलिसीबाझारमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून सॉफ्टबँक व्हिजन फंडाने चांगला नफा मिळवला आहे.
गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताची ही पहिली एकदिवसीय मालिका आहे. त्यामुळे या नव्या पर्वाची किमान बरोबरीने सुरुवात करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
बांगलादेशातील घडामोडींकडे भारताचे बारकाईने लक्ष असल्याचे केंद्र सरकारमधील सूत्रांनी सांगितले. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत मनूची कामगिरी निराशाजनक राहिली होती. मात्र, पॅरिसमध्ये तिच्या कामगिरीतील आणि मानसिकतेतील सुधारणा स्पष्टपणे दिसून आली.
कंपनी दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेच्याअंतर्गत ‘बैजूज’ला कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करण्यालाही प्रतिबंध करण्यात आला आहे.
एक वर्षापूर्वी याच कोर्टवर पाच सेटच्या कडव्या झुंजीनंतर अल्कराझने जोकोविचवर मात करून पहिले विम्बल्डन विजेतेपद मिळवले होते
अर्जेंटिनाचा संघ प्रतिस्पर्धी कोलंबियाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. कोलंबियाचा संघ गेले सलग २८ सामने अपराजित आहे.
इंग्लंड संघाचा पहिल्या युरो जेतेपदाचा प्रयत्न असेल. स्पेनला सर्वाधिक युरो जेतेपदांसाठी जर्मनीसह (तीन) असलेली बरोबरी मोडण्याची संधी आहे.