
ओझा यांना पदावरून का हटविण्यात आले, याबद्दल कंपनीने मात्र कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
ओझा यांना पदावरून का हटविण्यात आले, याबद्दल कंपनीने मात्र कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
इस्रायलचे ‘अल जझीरा’शी फार पूर्वीपासून कठोर संबंध असून, त्यांच्याविरुद्ध पक्षपाताचा आरोप केला आहे.
जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेली घसरण आणि रशियाकडून सवलतीच्या दरात मिळत असलेल्या तेलाचा फायदा भारताला होत आहे.
सरलेल्या एप्रिलमध्ये १९.६४ लाख कोटी रुपये मूल्याचे व्यवहार पार पडले, जे मार्चमध्ये १९.७८ लाख कोटी रुपये राहिले होते.
तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमधील कपातीचे वारे कायम असून, या क्षेत्रातील आघाडीच्या गूगलने गैरवर्तनचा ठपका ठेवून ५० कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर, आता पुनर्रचनेच्या…
केंद्र सरकारने २०३० पर्यंत सेवा क्षेत्राची निर्यात हजार अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मार्चमध्ये आर्थिक वर्षाच्या शेवटी आणि सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या खर्चात वाढ होते.
गेल्या दोन ‘कँडिडेट्स’मधील विजेता नेपोम्नियाशी आणि अमेरिकेचा अग्रमानांकित कारुआना यांच्यातील लढत तब्बल १०९ चालींनंतर बरोबरीत सुटल्याने गुकेशच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.
स्पर्धेतील आता केवळ एक फेरी शिल्लक असून गुकेश आता ८.५ गुणांसह एकटयाने अग्रस्थानावर आहे.
‘आमची मूल्ये तीच आहेत, आम्ही आता नव्या रूपात आलो आहोत, बातम्यांच्या अभूतपूर्व प्रवासासाठी सज्ज व्हा,’ असे त्यात म्हटले आहे.
एअर इंडियाने इस्रायलची राजधानी तेलअवीव दरम्यानची विमान सेवा ३० एप्रिलपर्यंत स्थगित करण्याची घोषणा शुक्रवारी केली.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला अल्पवयीन मुलगी आणि तिच्या याचिकाकर्ती आईच्या रुग्णालयापर्यंत प्रवासाची सोय करण्यास सांगितले आहे.