सरलेल्या एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत व्यापार तूट २२५.२० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
सरलेल्या एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत व्यापार तूट २२५.२० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
केंद्र सरकारने एका अधिसूचनेद्वारे विवाहित महिलांना पुन्हा माहेरचे आडनाव लावण्यासाठी पतीचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेट खेळताना खेळाडूंनी त्यांची पाच दिवस खेळण्यासाठीची तीव्र इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय दाखवून द्यावा, असा सल्ला दिला.
अॅलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूची अधिकृत सूचना त्यांची ८३ वर्षीय आई लिदुमिला नवाल्नी यांच्याकडे देण्यात आली.
सिलगुडीमधील ‘उत्तर बंगाल वन्यपशू उद्यान’ (सिलगुडी सफारी पार्क) या नावाच्या प्राणीसंग्रहालयात ही सिंहाची जोडी आहे.
या सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडूंची निवड करताना भारताला काही अवघड निर्णय घ्यावे लागणार आहेत.
या सुट्या भागांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कही आता शून्यावर आणण्यात आल्याचेही परित्रकात म्हटले आहे.
सहारन माघारी परतल्यानंतर मुशीरने सर्व सूत्रे आपल्या हातात घेत चमक दाखवली व संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
नाणेनिधीने २०२५-२६ साठी अंदाजातही २० आधारबिंदूनी वाढीसह ६.५ टक्क्यांचा सुधारीत अंदाज व्यक्त केला आहे
जगातील सर्वाधिक कर्जभार असलेली मालमत्ता विकसक कंपनी एव्हरग्रांदला मागील वर्षी डिसेंबर महिन्यात न्यायालयाने दिलासा दिला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रताप स्नॅक्समधील हिस्सेदारी खरेदी करण्यासंदर्भात बोलणी प्राथमिक टप्प्यावर आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल १० मध्ये असलेल्या प्रतिस्पर्धीला नमवण्याची ही आन्द्रिवाची पहिलीच वेळ ठरली आहे.