14 August 2020

News Flash

वृत्तसंस्था

भारतीय ‘आयटी’ कंपन्यांचा अमेरिकेत स्थानिक भरतीकडे कल

नवी रणनीती तयार करण्याच्या कामी भारतीय कंपन्या सध्या गुंतल्या आहेत.

रोसबर्ग विश्वविजेता

अटीतटीच्या शर्यतीनंतर मर्सिडीज संघाच्या निको रोसबर्गने फॉम्र्युला वन विश्वविजेतेपदाची कमाई केली.

७ हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन शहराचा लागला शोध

प्राचीन इजिप्शियन संस्कृतीतील हरवलेल्या शहराचा शोध लागला

बँकांकडील निधीची स्थिती भक्कम – जेटली

राज्यसभेत पक्षाचे नेतेपद असलेले जेटली यांनी या निमित्ताने विरोधकांवरही तोंडसुख घेतले.

मूळ भारतीय वंशाच्या मुस्लिम-अमेरिकी महिलेचा स्थानिक निवडणुकीत विजय

राहिला अहमदचे वडील भारतीय तर आई पाकिस्तानी आहे.

‘त्या’ पोलिसाने रेल्वे स्थानकावरच भरवली शाळा

कचरा वेचणा-या मुलांना शिक्षण देण्यासाठी त्याची धडपड सुरु आहे

मुख्यमंत्री असताना मोदींना २५ कोटींची लाच!

दिल्ली विधानसभेच्या एकदिवसीय विशेष अधिवेशनात बोलताना केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला.

पाकिस्तान संघाचा न्यूझीलंड दौरा होणार

पाकिस्तानचे संघ असलेल्या शहरांमध्ये जोरदार धक्के जाणवले, असे पाकिस्तानच्या खेळाडूंनी सांगितले.

न्यूझीलंड भूकंपाने हादरले!

ख्राईस्टचर्चपासून ९० किमी अंतरावरील भागाला या भूकंपामुळे तडाखा बसला आहे.

ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलन सुरूच

न्यूयॉर्क आणि शिकागो या मोठय़ा शहरांमध्ये ट्रम्पविरोधी आंदोलनांनी जोर धरला आहे.

मुंबईची हाराकिरी

सूर्यकुमार यादवची १७ चौकारांसह ९९ धावांची खेळी हे मुंबईच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले.

महासत्ता ट्रम्प, की हिलरींकडे?

अमेरिकेतील बहुतांशी राज्यांत सकाळी ६ ते ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.

अमेरिकेत मतदान सुरू

सध्याच्या मतदानाचा अंदाज घेता ही चुरशीची लढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

माझ्यासाठी केले तेच हिलरींसाठीही करा!

बराक आणि मिशोल ओबामा हे अमेरिकेचे पहिले दाम्पत्य हिलरी यांचे खंदे समर्थक आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजी

अमेरिकी अध्यक्षपदाचा निकाल एक दिवसावर आला असताना आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारात तेजी नोंदली गेली.

अमेरिकेत आज मतदान

सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान देशभरातील मतदान केंद्रे उघडतील आणि सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत मतदान होईल.

हिलरींना पसंतीकौल!

अध्यक्षीय निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच मतदारांचा पसंतीकौल हिलरी यांच्या बाजूने आहे.

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच

पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.

उद्योग प्रक्रिया सोपी करण्यात महाराष्ट्र ९ व्या स्थानावर

आंध्रप्रदेश आणि नवनिर्मित तेलंगणा ही दोन राज्ये संयुक्तरित्या प्रथम क्रमांकावर आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुनेचे देवदर्शन आणि दिवाळी सेलिब्रेशन!

सासरे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यास भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध एक नवी उंची गाठतील.

SHE Team मुळे हैदराबादमध्ये महिलांबाबतच्या गुन्ह्यांत २० टक्के घट

गुप्त कॅमेराने घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात.

Viral : ‘ही’ आहे जगातील ‘वजनदार’ महिला

तिचे वजन ५०० किलो आहे

सुब्रता रॉय यांची ‘दिवाळी’ तुरुंगाबाहेर

रॉय यांच्या पॅरोलबाबत मुख्य न्या. टी. एस. ठाकूर यांच्यासमोर शुक्रवारी सुनावणी झाली.

डोकेदुखीचा संबंध तोंडातील जिवाणूंशी

काही विशिष्ट खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे तोंडातील जिवाणूंमध्ये वाढ होऊन हा त्रास होतो.

Just Now!
X