scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

विश्वनाथ गरुड

मनमोहन सिंग, manmohan singh
कोळसा खाण घोटाळा: मनमोहन सिंग यांच्याविरोधात पुरावे नाहीत, सीबीआयचे स्पष्टीकरण

कोळसा घाण घोटाळ्यात मनमोहन सिंग यांचा साधा प्रथमदर्शनी सहभाग देखील दिसून आलेले नाही.

राहुल गांधी, अॅस्पेन परिषद, rahul gandhi, rahul in USA
राहुल गांधींची अमेरिकेत तंत्रज्ञान परिषदेला उपस्थिती, ट्विटरवरून छायाचित्र शेअर

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेतील अॅस्पेनमध्ये सुरू असलेल्या परिषदेला उपस्थित असल्याचे छायाचित्र शेअर करून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

सोमनाथ भारती
सोमनाथ भारतींची अटक अटळ, सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळला

उच्च न्यायालयाच्या पाठोपाठ आता सर्वोच्च न्यायालयानेही सोमनाथ भारती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी फेटाळून लावला

‘लालबागचा राजा’च्या मंडपात पोलिसांकडून तरुणीला मारहाण, चौकशीचे आदेश

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला महिला पोलिसांकडून बेदम मारहाण

भारत पाकिस्तान सीमा, भारत पाकिस्तान,भारत,पाकिस्तान
भारत सीमेवर संरक्षक भिंत बांधण्याच्या तयारीत, पाकची संयुक्त राष्ट्राकडे तक्रार

सीमेवर १० मीटर उंच, १३५ फूट रुंद अशी जवळपास १९७ किलोमीटर लांबीची भिंत बांधण्याची भारताची तयारी

आयफोन ६ एस,आयफोन,आयफोन ६
आयफोन खरेदीसाठी नाद खुळा, रांग लावण्यासाठी पाठवला रोबोट!

लुसी केली या ऑस्ट्रेलियन महिलेने ‘आयफोन ६ एस’च्या खरेदीसाठी एका रोबोटला आपला प्रतिनिधी म्हणून रांगेत उभेत केले होते.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या